शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral

सध्या ऑनलाइन व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका स्कूटीवर बसलेल्या महिलेने भरस्त्यात अचानक ब्रेक लावला आणि वर्दळीच्या रस्त्यावर अनेक वाहनांची टक्कर…

Venus Planet Gochar In Meen
१२४ दिवसांनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह परम उच्च स्थानी! ‘या’ ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपार वाढ, पद-प्रतिष्ठा वाढणार

शुक्राच्या राजयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते.

Shani nakshatra Gochar 2025shani nakshatra parivartan 2025
Shani Gochar 2025: २७ वर्षानंतर सूर्याच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शनि! ‘या’ ३ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यातील सर्व सुखाचा घेणार आनंद

शनी २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर, ते २८ एप्रिल रोजी सकाळी ७.५२ वाजता उत्तरभाद्रपद नक्षत्रात…

sagittarius horoscope today 30 january 2025
आज धनु राशीच्या लोकांची प्रवासाची हौस होऊ शकते पूर्ण? जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today: धनु राशीसाठी आजचा दिवसांसाठी आनंददायी ठरू शकतो. चला धनु राशींच्या लोकांचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या..

The happiest driver in the world
“जगातील सर्वात सुखी वाहनचालक!” वाहतूक कोंडीतही आरामात पाय पसरून झोपला आहे ‘हा’ माणूस; Viral Video पाहून नेटकऱ्यांना वाटतोय हेवा

सर्वात सुखी वाहनचालकाला पाहून पाहून अनेक वाहनचालकांना त्याचा हेवा वाटतो आहे.

car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने किंमतीत वाढ केली आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्या गाड्यांच्या विक्रीत वाढ…

Here what happens to the body when you finish meals in less than 10 minutes
तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा….

तुम्हीदेखील १० मिनिटांत जेवण करता का? घाई घाईत जेवल्यामुळे शरीरावर काय होतो परिणाम, तज्ज्ञांनी सांगितली माहिती…

lavani dance
“बारक्याने मार्केट गाजवलंय!”, ‘कारभारी दमानं..!’ गाण्यावर चिमुकल्याची ठसकेबाज लावणी! गौतमी पाटीलला देखील टाकले मागे

व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘कारभारी दमानं’ या गाण्यावर लावणी केली आहे

Venus Transit Impact on Mauni Amavasya 2025
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला शुक्राचे मीन राशीत भ्रमण, ‘या’ ३ राशींना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभाची संधी

मौनी अमावस्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष असणार आहे.

dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल

चिमुकल्याचा निरागसपणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. स्टेजवर गेल्यानंतर त्याला रडू आले तरी त्याने हार मानली नाही. रडत रडत का असेना…

Sabudana Kichadi
साबुदाना खिचडी चिकट होते? ढोकळा लालसर होतो अन् कढी फुटते…रोजचा स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, तासाचे काम झटक्यात होईल पूर्ण

नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांना अशा परिस्थिती काय करावे सुचत नाही म्हणून काही सोप्या टिप्स येथे सांगितल्या आहेत जे तासभराचे काम झटक्यात…

Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा

आयुष्य बदलायचे असेल, आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर न थांबता, न थकता, लक्ष विचलित न होऊ देता सतत प्रयत्न…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या