शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Guru Gochar 2025
Guru Gochar 2025: गुरूच्या गोचरमुळे या ५ राशींना मिळेल पैसाच पैसा अ्न भरपूर प्रेम! करिअरमध्ये सातत्याने मिळेल यश

Guru Rashi Parivartan 2025: मे महिन्यात गुरु ग्रह बुध राशीच्या मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्याचा पाच राशींवर चांगला परिणाम होऊ…

Shani Rahu Yuti in Meen Rashi
शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार

Shani Rahu Yuti in Meen Rashi: मीन राशीत शनीचे गोचर होताच राहू बरोबर महासंयोग निर्माण होत आहे. राहू आधीपासून मीन…

Swami Samarth Prakat Din Wishes
“अशक्य ही शक्य करतील स्वामी!” स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi : तुमच्या प्रियजनांना स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Instagram Facebook…

bride groom video viral
गृहप्रवेश करताना नवरीने जे केले ते पाहून नवरदेवाला झाला आनंद! सासूनेही केले सुनेचे कौतुक, पाहा Viral Video

सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ नवरी नवरदेवाच्या घरात प्रवेश करत आहे. न

How often should you take thyroid medicines
तुम्हीदेखील थायरॉईडची औषधे घेणे अचानक बंद करता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

जेव्हा तुम्ही अचानक थायरॉईडची औषधे घेणे बंद करता, तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत तज्ज्ञ काय सांगतात समजून घेऊ या.

How Nurses Shielded Babies
नवजात बाळांसाठी त्या दोघी ठरल्या रक्षक! म्यानमारच्या भूकंपाने हादरला चीन, हॉस्पिटलमधील Video Viral

चीनमधील एका रुग्णालयात रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये भूकंपामुळे रुग्णालय हादरले असताना दोन नर्स नवजात बालकांना वाचवताना दिसत आहेत.

Cow and bull entered the bedroom woman
ऐकावे ते नवलंच! बेडरुममध्ये शिरले गाय अन् बैल, जीव वाचवण्यासाठी कपाटात लपली महिला, थरारक घटनेचा Video Viral

A cow and bull entered a house in Faridabad: फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घडली. एका महिलेला तिच्याच घरात अडकली होती कारण…

Sun Mars Moon Transits In April 2025
April 2025 Gochar : एप्रिल महिन्यात ३ ग्रहांच्या गोचरमुळे या ३ राशींची होणार चांदी! मिळेल अपार धन अन् मान-सन्मान

Lucky Zodiac Sign in April 2025: एप्रिल 2025 मध्ये तीन ग्रहांचा गोचर होणार आहे ज्यामुळे तीन राशिचा परिणाम सकारात्मक होईल.…

Weekly Horoscope 31 March To 6 April 2025
Weekly Horoscope : ‘या आठवड्यापासून हिंदू नववर्ष होणार सुरू!५ राशींचे भाग्य चमकणार, एखादी चांगली बातमी मिळेल

Weekly Horoscope 31 March To 6 April 2025 : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ…

ST Bus
अनेकांचा ड्रीम जॉब करतोय हा पठ्ठ्या; Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल,”नोकरी असावी तर अशी”

बंगळुरूमधील एका अज्ञात रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीने टिपलेला हा व्हिडिओ ऑनलाइन अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tamil Nadu Video Of Class 12 Girl Chasing Bus
“ती बसमागे धावत राहिली पण….” बारावी बोर्डच्या परिक्षेसाठी निघाली विद्यार्थीनीसाठी स्टॉपवर थांबवलीच नाही बस, Video पाहून नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी तिची परीक्षा चुकेल या भीतीने बसच्या मागे धावत असल्याचे दिसत आहे.

Dil Sambhal Ja Jara
“आप्पाचा विषय लय हार्ड!”, ढोलकीच्या तालावर गायले ‘दिल संभल जा जरा’; अरजित सिंगला दिली टक्कर, Viral Video एकदा बघाच

कलाकरांच्या बाबतीत अनेकदा असे होते की त्यांच्या राहणीमान पाहून लोक त्यांच्या कलेबाबत मत तयार करतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या