शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
do you know Why dogs eat their own poop sometimes expert Answered
श्वान कधीकधी स्वतःची विष्ठा का खातात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….

श्वानांच्या बाबतीत सर्वात गोंधळात टाकणारी आणि विचित्र गोष्ट म्हणजे कोप्रोफॅगिया, जेव्हा स्वतःचे किंवा इतरांचे विष्ठा खातात.

Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

एका कोळी गीतावर नृत्य करणाऱ्या माय-लेकींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माय-लेकींचा डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे.

Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शनि कुंभ राशीत शश राजयोग, सूर्य बुध बुधादित्य योग मकर राशीत, सूर्य आणि यम युती, नव पंचम…

Why do kitchen sponges come in different colors and what do they indicate
स्वयंपाकघरात भांड्यांपासून ओट्यापर्यंत सर्व सफाईकरिता एकच स्पंज वापरता? कोणत्या सफाईसाठी कोणता स्पंज वापरावा?

अलीकडे सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यात आलेल्या एका पोस्टने या स्वयंपाकघरातील स्पंज वेगवेगळ्या रंगाचे भिन्नतेकडे लक्ष वेधले आणि त्यामागील कारणांवर प्रकाश…

5 government jobs with incredible growth opportunities for women
महिलांनो, सरकारी नोकरी करायची आहे का? तुमच्यासाठी हे ५ पर्याय आहेत सर्वोत्तम, का ते जाणून घ्या…

महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील ५ आशादायक नोकऱ्या येथे आहेत ज्या त्यांना फायदेशीर आणि यशस्वी करिअरचा मार्ग तयार करण्यास मदत करू शकतात.

Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे? प्रीमियम स्टोरी

औषध खाताना घशात गोळी अडकली तर काय करावे?झीनत अमान यांना आलेल्या अनुभवाच्या निमित्ताने तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन…

content creator Kadi Tucker fell in love with Vada Pav The recipe was explained in Marathi netizens praised her viral video
परदेशी तरुणी पडली वडापावच्या प्रेमात! मराठीत सांगितली रेसिपी, Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

सोशल मीडियावर अनेक परदेशी इन्फ्लुएंसर किंवा कन्टेंट क्रिएटर अनेकदा वडापाव बनवून त्याचा आस्वाद घेताना दिसतात. सोशल मीडियावर अशाच एका परदेशी…

February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश

फेब्रुवारी या महिन्यात सूर्य आणि मंगळ यासह चार ग्रह आपले मार्ग बदलतील. ग्रहांचा अधिपती बुध या महिन्यात दोनदा राशी बदलून…

Thief calmly hangs from window of moving train in dangerous stunt
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत निवांतपणे लटकतोय हा चोरटा; जीवघेण्या स्टंटबाजीचा Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला ट्रेनच्या खिडकीतला लटकताना दिसत आहे.

Warren Buffett
डॉक्टर जे खाऊ नका सांगतात तेच वॉरन बफे खातात; ९३ व्या वर्षीही आहेत ठणठणीत

“मी सहा वर्षांचा असताना मला काय खायला आवडते मला समजले होते,” वॉरेन बफे यांनी सीएनबीसीला सांगितले.

Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?

शार्क टँकच्या १० शार्क्स कडे असलेल्या कार आणि त्यांच्या किंमतीबाबत जाणून घेऊ या

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या