शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Warren Buffett
डॉक्टर जे खाऊ नका सांगतात तेच वॉरन बफे खातात; ९३ व्या वर्षीही आहेत ठणठणीत

“मी सहा वर्षांचा असताना मला काय खायला आवडते मला समजले होते,” वॉरेन बफे यांनी सीएनबीसीला सांगितले.

Shark Tank Season 4 judges are well known in the country and here are the cars they own
BMW ते Mercedes-Benz पर्यंत… शार्क टँकचे १० शार्क्स या आलिशान कारचे आहेत शौकीन? वाचा कोणाकडे आहे कोणती कार?

शार्क टँकच्या १० शार्क्स कडे असलेल्या कार आणि त्यांच्या किंमतीबाबत जाणून घेऊ या

these zodiac signs who easily break their partners hear
दुसऱ्यांचे मन दुखावण्यात आणि ब्रेकअप करण्यात तरबेज असतात ‘या’ ३ राशींचे लोक! स्वभावाने असतात हट्टी अन् रागीष्ट

काही राशींच्या लोकांचा स्वभाव हट्टी अन् रागीष्ट असतो. हे लोक आसपासच्या लोकांचे मन दुखवातात आणि ब्रेकअप करण्यात तरबेज असतात.

what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

पायात उशी ठेवल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळाल्याने तो सरळ राहतो आणि पाठीच्या खालच्या भागावर आणि कंबरेवरील ताण कमी होऊन आरोग्यासाठी…

horn
हे फक्त पुणेकरच करू शकतो! दुचाकी चालवताना चालकाने तर कहर केला, हॉर्न ऐवजी….,Viral Video बघाच

पुणेकरांची हीच पुणेरी शैली नेहमी चर्चेचा विषय ठरते. सध्या अशाच एका पुणेकराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?

हे ग्रह एका रेषेत येत असल्याने, पताका योग तयार होणार आहे. हा योग सुमारे १०० वर्षांनी तयार होईल. ज्यामुळे काही…

harry potter look alike
Maha Kumbh 2025: हातात पत्रावळी घेऊन प्रसादावर ताव मारताना दिसला हॅरी पॉटर? काय आहे Viral Videoचे सत्य?

एका व्हायरल व्हिडीओमुळे महाकुंभमेळ्यात हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ आला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओचे सत्य…

Monalisa Maha Kumbh Melas viral star celebrates her birthday in new videos
रातोरात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाने महाकुंभमेळ्यात साजरा केला वाढदिवस! केक कापून केले सेलिब्रेशन, पाहा Video Viral

कुंभमेळ्यातील मोनालिसाचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये मोनालिसा वाढदिवस साजरा करत आहे.

Pune Metro Station
पुणे तिथे काय उणे! मेट्रोमध्ये हेल्मेट घालून प्रवास करतोय हा पुणेकर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, पाहा Viral Video

रस्त्यावर दुचाकी चालवताना पुणेकर कधीच हेल्मेट घालत नाही पण हेच पुणेकर मेट्रोमध्ये चक्क हेल्मेट घालून प्रवास करत आहे. तुम्हाला विश्वास…

only district in India divided between two states
‘हा’ आहे दोन राज्यांमध्ये विभागला गेलेला भारतातील एकमेव जिल्हा! एकाच जिल्ह्यातील रहिवाशांवर दोन्ही राज्यांच्या प्रशासनाचे असते नियंत्रण

चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेल्या उत्तर विंध्य पर्वतरांगांमध्ये असल्याने त्याचे स्थान अद्वितीय आहे.

The inspiring journey of Shark tank fame Vineeta Sing
Success Story: १ कोटींचा पगार नाकारून सुरू केली स्वत:ची कंपनी; आज आहे ४००० कोटींची मालकीण! कोण आहे उद्योजिका?

विनिताने चक्क १ कोटी रुपयांची नोकरी नाकारून स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. एक काळ असा होता जेव्हा ती फक्त १०…

Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

तुम्हाला माहित आहे का हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश आवर्जून केला पाहिजे पण का? यामागे नक्की काय कारण आहे,…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या