शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
The inspiring journey of Shark tank fame Vineeta Sing
Success Story: १ कोटींचा पगार नाकारून सुरू केली स्वत:ची कंपनी; आज आहे ४००० कोटींची मालकीण! कोण आहे उद्योजिका?

विनिताने चक्क १ कोटी रुपयांची नोकरी नाकारून स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. एक काळ असा होता जेव्हा ती फक्त १०…

Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

तुम्हाला माहित आहे का हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश आवर्जून केला पाहिजे पण का? यामागे नक्की काय कारण आहे,…

magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!

पृथ्वी पुत्राने २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:०४ वाजता कर्क राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश केला आहे.

guru-vakri-2025-jupiter-retrograde-in-taurus-these-zodiac-sign-will-be-lucky
२०२५मध्ये पुढील ८० दिवस गुरू होणार वक्री! ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

२०२४ मध्ये, ९ ऑक्टोबर रोज गुरु प्रतिगामी झाले. ११९ दिवस प्रतिगामी स्थितीत फिरल्यानंतर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी ते मार्गी होईल.

pune puzzle
“लहान पाखरू अन् ढेरी मोठी…”, ओळखा पाहू मी कोण? फक्त खऱ्या पुणेकरांना माहित असेल उत्तर!

पुणेकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पुण्यासदर्भातील अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल…

Ardhakendra Yog 2025
शुक्र-यम निर्माण केला अर्धकेंद्र योग! ‘या’ चार राशीच्या लोकांना मिळणार भाग्याची साथ, नोकरी अन् व्यवसायात मिळेल अपार यश

पंचांगानुसार, १९ जानेवारी रोजी दुपारी १२:०२ वाजता, शुक्र आणि यम एकमेकांपासून ४५ अंशांवर असतील, ज्यामुळे अर्ध-केंद्र योग तयार होत आहे.

yelkot yelkot jaiyelkot yelkot jai malhar song vaghya murali dance malhar
“मल्हारी मार्तंड शिव मल्हार!” वाघ्या-मुरळीच्या रुपात सादर केले जबरदस्त नृत्य; Viral Video पाहून प्रत्येक मराठी व्यक्तीच्या अंगावर येईल काटा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी यांनी वाघ्या मुरळीचा पेहराव केला आहे आणि लोकनृत्य सादर केले आहे

“लल्लाटी भंडार…!” भररस्त्यात तरुणांनी केला देवीचा जागर; जोगवा नृत्य पाहून अंगावर येईल काटा, पाहा Viral Video

जोगवा, महाराष्ट्राचे एक पारंपरिक लोक नृत्य आहे. हा नृत्य देवी येल्लम्मा की स्तुतीमध्ये सादर केले जाते.

'Haunted Auto' In Indian Streets ? Video Goes Viral
“हिला भुतानं झपाटलं?”,ड्रायव्हर नाही तरी रस्त्यावरून सुसाट वेगाने धावते रिक्षा? ‘रहस्यमय Viral Video पाहून नेटकऱ्यांनी लावले उलट -सुलट तर्क

व्हिडीओ व्हायरलमध्ये एक रिक्षा रस्त्यावरून सुसाट वेगाने धावते पण त्यात कोणी चालक नाही. व्हिडिओमध्ये कोणीही रिक्षा चालवताना दिसत नाही.

budhatithya
Weekly Lucky zodiac : पुढील आठवड्यात बुधादित्य राजयोगामुळे मेष, कर्कसह ‘या’ ५ राशी होतील मालामाल; गणपती बाप्पाचा मिळेल आशीर्वाद

मकर राशीत चंचल सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राज योग निर्माण होईल. सकाळी किंवा आठवड्याच्या शेवटी, मंगळ, सूर्य आणि…

Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025 : संस्कृती अन् नद्यांची संगम भूमी असलेल्या ‘प्रयागराज’च्या नावाचा अर्थ माहीत आहे का?

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याचे प्रतीक असलेल्या महाकुंभ २०२५ साठी आतापर्यंत सुमारे सात कोटी भाविक जमले आहेत.

Weekly Numerology Prediction, Saptahik Ank Jyotish
Saptahik Ank Rashifal: जानेवारीमध्ये चौथा आठवडा ‘या’ मूलांकच्या लोकांसाठी ठरेल भाग्यशाली! कमावतील बक्कळ पैसा

जन्मतारखेनुसार १ ते ९ पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी हा आठवडा कसा जाईल हे जाणून घ्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या