शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Pune Viral Video
तुम्हीच सांगा चूक कोणाची? पुणे-मुंबई महामार्गावर थरारक अपघात, सेडान कारने दोन तरुणांना उडवले, Video Viral झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

पुण्यातील एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Mahashivratri 2025
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन

महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, बुध आणि शनि कुंभ राशीत एकत्र येतील आणि त्रिग्रही योग निर्माण करतील. तसेच चंद्र मकर राशीत राहील.

Man jumps off building electrocuted wakes up to hurl bricks at police in Chhattisgarh
छतावरून मारली उडी, विजेच्या तारेचा बसला झटका, सगळ्यांना वाटलं तो मेला, पण अचानक…. धक्कादायक घटनेचा Video viral

व्हिडिओ छत्तिसगडच्या दुर्ग भागातील आहे. इंदिरा मार्केटमध्ये घडलेल्या घटनेत एका चार मजली इमारतीच्या छतावर उभा असल्याचे दिसत आहे

A father forces his son to take a picture with a lion
“हा कसला बाप आहे रे!” सिंहांबरोबर फोटोसाठी स्वत:च्या लेकराला मृत्यूचा दारात ढकलतोय, Viral Video पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “याला चप्पलने मारा”

व्हायरल व्हिडीओमध्ये एक वडीलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे.

Nutritional benefits of masala omelette
अंड्यांच्या सर्वोत्तम पदार्थांमध्ये ‘भारतीय मसाला ऑम्लेट’ला मिळाले स्थान! रोज मसाला ऑम्लेट खावे का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् तोटे प्रीमियम स्टोरी

“मसाला ऑम्लेट हे अंडी, भाज्या आणि मसाल्यांचे एक चविष्ट मिश्रण आहे. हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता आहे, पण ते आरोग्यदायी…

Only a Zilla Parishad school teacher can do this
‘शेजारची ती अडाणी मैना लागली वाचायला अन्…’, विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनी केला डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणे,”हे फक्त जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच करू शकतात”

आजच्या काळात असे शिक्षक फार मोजकेच असतात जे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवण्यासाठी काहीतरी हटके प्रयोग करतात.

After 100 years Mercury will create a double neechabhang raja yoga
१०० वर्षांनतर बुध ग्रह निर्माण करणार दुहेरी नीचभंग राजयोग ! या राशींचे नशीब पलटणार, नव्या नोकरीसह मिळेल अपार धनलाभ

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह डबल नीचभंग राजयोग निर्माण करू शकतात, ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते

Video of a young artist goes viral
“तो आला, तो नाचला, त्याने वाजवलं, त्याने गाजवलं!”, चिमुकल्या कलाकाराचा Video Viral

सोशल मीडियावर असे अनेक नृत्य करणाऱ्या कलाकारांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यात एखादा व्हिडिओ असा असतो जो प्रेक्षकांच्या मनाला…

Fans recreate Chak De India anthem to cheer for team India
“हाँ चॅम्पिअन तू बन ले, कप अपने नाम कर ले…” टीम इंडियासाठी तरुणांनी पुन्हा तयार केले ‘चक दे ​​इंडिया’ गाणे, चाहत्यांना प्रचंड आवडला Viral Video

IND vs PAK ICC Champions Trophy: भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी काही तरुणांनी ‘चक दे ​​इंडिया’…

Vlogger shares haldi ceremony video in Agra Metro
“हा काय मूर्खपणा आहे?”, आग्रा मेट्रोमध्ये ‘हळदी समारंभ? इन्फ्लूएन्सरने केला दावा; व्हिडिओबद्दल UPMRCचे स्पष्टीकरण ऐकून चक्रावले नेटकरी

आग्रा येथील व्लॉगर दिव्यता उपाध्याय यांनी इंस्टाग्रामवर आग्रा मेट्रो ट्रेनमध्ये हळदी समारंभ होत असल्याचे दाखवणारी एक रील पोस्ट केली तेव्हा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या