शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
propose gone wrong Video
उंच धबधब्यावर गर्लफ्रेंडला प्रपोज करायला घेऊन गेला अन् केली मोठी चूक; पाहा Viral Video

गर्लफ्रेंडला प्रपोज करणार होता अन् तेवढ्यात उंच धबधब्यात पडली अंगठी, पुढे काय घडलं ते Viral Videoमध्ये बघा

Mango Pickle Marathi
घरच्या लोणच्याला नेहमी बुरशी लागते का? काळजी करू नका, लोणचे खराब होऊ नये म्हणून वापरा खास टिप्स अन् रेसिपी, पाहा Video

लोणचे करताना काही नकळत होणाऱ्या चुका मात्र लोणचे खराब व्हायला कारणीभूत ठरतात.

numerology prediction 21 to 27 april 2025
Weekly Numerology : या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्याची नव्याने होईल सुरुवात, सर्व स्वप्न होतील पूर्ण, बँक बॅलन्स वाढणार

Weekly Numerological Horoscope अंकशास्त्रानुसार, २१ एप्रिल ते २७ एप्रिल हा आठवडा सर्व अंकांच्या लोकांसाठी कसा असेल हे जाणून घ्या.

Weekly Horoscope
Weekly Horoscope 21 To 27 April 2025: या आठवड्यात ५ राशींना मिळेल नशीबाची साथ, काहीतरी आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : एप्रिलच्या या आठवड्या तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल सांगायचे झाले तर, मकर राशीतील चंद्र वृषभ राशीत गुरूसह गजकेसरी राजयोग…

Mulank 8 Personality
मोठे व्यवसायिक आणि प्रसिद्ध राजकीय नेते होतात ‘हा’ मूलांक असलेले लोक! सैदव असते शनीची कृपा, घरात असतो पैसाच पैसा

Mulank 8 Personality: अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक मोठे व्यापारी आणि यशस्वी राजकारणी होतात.

worst breakfast options for heart health
तुम्ही रोज नाश्त्यामध्ये हे पाच पदार्थ खाता का? मग आताच थांबा, कारण ते हृदयाच्या आरोग्यासाठी आहेत धोकादायक

डॉ. मुकेश गोयल यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट नाश्त्याचे पर्यायांबाबत जाणून घ्या

Mumbai's grandma's video viral
मुंबईच्या आजीबाईंचा स्वॅग पाहिला का? बीटबॉक्सिंग अन् रॅप गाण्यावर केला डान्स, Viral Video एकदा बघाच

Mumbai Grandmother Dance Beatboxing And Rap : सध्या अशाच एका आजींची व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका आजींनी…

Vishnu Favourite Rashi
कर्क, वृषभसह भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत या ४ राशी, देतात अपार धन-दौलत, अचानक उजळते भाग्य

Lord Vishnu Favourite Rashi: विश्वाचे पालनकर्ता भगवान श्री हरि विष्णू यांची कृपा जीवनात अपार आनंद आणि समृद्धी देते. काही राशी…

Tiger
वाघाला साखळीने बांधून, किस करण्याचा प्रयत्न करत होता इन्फ्लुएंसर, पाहा पुढे काय घडले! थरारक Video Viral

Influencer Kissing Chained Tiger : व्हिडीओमध्ये हसनने केलेल्या स्टंटमुळे नेटकऱ्यांनी टिका केली आहे. अनेकांनी ते वर्तन असुरक्षित, धोकादायक, अनैतिक आणि…

noida to goa
घरभाड्याला वैतागून गोव्याला राहायला गेला इंजिनिअर! आता महिन्याला वाचवतो ४५ हजार रुपये, अलिशान घरासाठी देतो फक्त ‘इतके’ भाडे

Engineer ditches costly Noida flat for beach life in Goa : नोएडातील बाल्कनीतून काम करण्यासाठी आणि या स्वप्नवत दृश्याचा आनंद…

Numerology Mulank 2 Girls are very loyal
Numerology: अत्यंत विश्वासू असतात हा मूलांक असलेल्या मुली! कधीही कोणाचा विश्वासघात करत नाही; मनापासून नातं जपतात अन् आनंदाने आयुष्य जगतात

Numerology Mulank 2 Girls Nature : अंकशास्त्रानुसार, या मूलांक २ असलेल्या मुली अत्यंत निर्मळ मनाच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात.

Horoscope Today in Marathi 18April 2025:
Horoscope Today 18 April 2025 Updates : भगवान विष्णूला प्रिय राशी कोणत्या? अक्षय्य तृतीयेआधी ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन सुरु! अत्यंत विश्वासू असतात हा मूलांक असलेल्या मुली

Today Daily Horoscope Live Updates 18 April 2025: आज १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार…