शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Tamil Nadu Elephant starves to death after country-made bomb explodes in mouth
धक्कादायक! देशी बनावटीचा बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीला झाली जखम; अखेर उपासमारीने झाला तिचा मृत्यू

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये देशी बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीचा उपासमारीने मृत्यू झाला.

Teachers day with Student
”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही…” विद्यार्थ्यांबरोबर कसा जातो शिक्षकांचा एक दिवस? व्हायरल व्हिडीओ पाहाच!

दरम्यान एका प्राथमिक शिक्षकाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये त्याने विद्यार्थ्यांबरोबर घालवलेला एक दिवस कसा असतो ते दाखवले आहे. सध्या…

SBI Recruitment 2023
SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आर्मरर्सआणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर या पदांकरिता भरती मोहिम सुरू केली आहे.

How to get rid of mosquitoes or flies
मच्छर किंवा माश्यांमुळे वैतागला आहात? मग, ‘हा’ सोपा उपाय करा, पाहा व्हायरल व्हिडीओ

| How to get rid of mosquitoes or flies हा सोपा उपाय करा. मच्छर किंवा माश्यांच्या त्रासातून मिळेल कायमची सुटका!

Shree Krishna Janmashtami 2023 Date Time in Marathi
Shree Krishna Janmashtami 2023 : नक्की केव्हा साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी, ६ की ७ सप्टेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

Krishna Janmashtami 2023 Date, Time, Shubh Muhurat : जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी लोक…

tips to make halwai style jalebi
केशरी रंगाची, कुरकुरीत जिलेबी खायची आहे का? हलवाई स्टाइल जिलेबी घरी बनवण्यासाठी ‘या’ टिप्स वापरून पाहा

केसरचा वापर सामान्यत: जिलेबीला सुगंध आणि सुंदर नारंगी रंग देण्यासाठी केला जातो

Hair looks frizzy and damaged after waking up follow these tips for Overnight Shine Hairs-Frizzy Hair Tips snk 94
Frizzy Hair Tips: झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे- विस्कटलेले असतात का? आजच बदला ‘ही’ सवय, केसांना येईल चमक

कित्येकदा असे होते की एक दिवस चमक असते आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे होतात.

Mother in California fills bottle with alcohol to stop baby from crying
बाळाला असं कोण शांत करतं? बाळाचे रडणं थांबवण्यासाठी आईने चक्क दुधाच्या बाटलीत ओतली दारू अन्…

बाळाला असं कोण शांत करतं? बाळाचे रडणे थांबवण्यासाठी आईने ओलांडल्या सर्व मर्यादा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ISRO Recruitment 2023 Apply Technician B and Draughtsman B posts at isro gov in
ISROमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, २१ ऑगस्टपूर्वी करा अर्ज

ही भरती मोहीम ३५ रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे ज्यापैकी ३४ रिक्त जागा टेक्निशिअन ‘बी’साठी आहेत आणि एक…

Indian Army recruitment 2023 Apply for 194 SSC technical course
Indian Army Recruitment 2023: भारतीय लष्करात १९४ पदांसाठी होणार भरती, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, जाणून घ्या

Indian Army recruitment 2023: यासाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in येथे भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख…

Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023: अर्ज शुल्क न भरता मिळू शकते रेल्वेमध्ये नोकरी! ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल चांगला पगार

भारतीय रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) अंतर्गत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

ताज्या बातम्या