शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
India belonged to England UK mans racist rant at Indian-origin woman on train goes viral Watch
“आम्ही भारत जिंकला, आम्हाला नको होतो म्हणून परत केला”, ट्रेनमध्ये ब्रिटन व्यक्तीने भारतीय वंशाच्या महिलेवर केली वर्णद्वेषी टीका, Viral Video पाहून नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल व्हिडिओमध्ये तो माणूस स्थलांतरितांबद्दल भडकाऊ टिप्पणी करताना आणि देशाच्या स्थलांतर कायद्यांवर टीका करताना करताना दिसत आहे

Meet Village chef Nikunj Vasoya who was specially invited by Mukesh Ambani to Anant Ambani, Radhika Merchants pre-wedding ceremony
अनंत अन् राधिकाच्या लग्नात खास काठियावाडी जेवण बनवणारी व्यक्ती आहे तरी कोण? वाचा प्रेरणादायी प्रवास

गावातील स्वयंपाकी निकुंज वासोया यांनी अंबानींसाठी काठियावाडी जेवण बनवून, त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनमुळे व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळवली

Top 5 Best Selling SUVs January 2025 In India Hyundai Creta Beats Punch
Top 5 Best Selling SUVs January 2025:क्रेटाने केला कहर, पंच, नेक्सॉनला मागे टाकत जानेवारीमध्ये मारली बाजी!

२०२५ च्या सुरुवातीसह, ह्युंदाई क्रेटाने जानेवारीसाठी एसयूव्ही विक्री चार्टवर अव्वल स्थान पटकावले, १८,५२२ युनिट्स विकल्या गेल्या जी वार्षिक आधारावर ४०…

Looking for a sperm donor online 4 things to think about first
बाळाच्या जन्मासाठी ऑनलाइन स्पर्म डोनर शोधत आहात? कोणतेही पाऊल उचलण्याआधी चार महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या..

जर तुम्ही ऑनलाइन शुक्राणू दाते शोधण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ते येथे आहे.

Viral Video Vlogger Sells Chai At Maha Kumbh Mela Reveals Impressive Earnings
महाकुंभमेळ्यात व्लॉगरने विकला चहा अन् एका दिवसात कमावले ‘इतके’ पैसे, Video Viral बघा

जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात लाखो लोक उपस्थित असल्याने, अन्न आणि पेय पदार्थांची मागणी खरोखरच जास्त…

druck girl
“मी क्लबमधून आले, मी नशेत आहे”, मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात राडा, पोलिसांशी घातला वाद; Video Viral पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?

मद्यधुंद तरुणीने पोलि‍सांनी अडवल्यानंतर भररस्त्यात राडा घाला आहे. पोलीसांशी हुज्जत घालणार्‍या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

budh planet made vipreet rajyog these zodiac sign will be rich
५० वर्षांनंतर बुध ग्रहाच्या गोचरमुळे निर्माण होत आहे ‘विपरीत राजयोग’! ‘या’ राशींना मिळणार अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा

बुध, शनि, आणि सूर्य यांचे कुंभ राशी युती झाली आहे ज्यामुळे विपरित राजयोग देखील तयार झाला आहे.

the biker hit the bicycle
सांगा, चूक कोणाची? बेशिस्त दुचाकीस्वाराने आधी धडक दिली, मग सायकल फरफटत नेली; सायकलस्वाराने ‘अशी’ घडवली अद्दल! Video Viral

एका बेशिस्त दुचाकीस्वाराने सायकल चालकाला धडक दिल्याचे दिसते आहे. बेशिस्त दुचाकीचालकाला सायकलचालकाने कशी अद्दल घडवली हे व्हिडीओमध्ये बघा

Another Google Maps Error Leads Delhi Driver Into Buxar Pond Watch Viral Video
बक्सरवरून दिल्लीला निघाले पण पोहचले तलावात, गुगल मॅपने केला घात! Viral Video बघाच

सध्या अशाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती गुगल मॅप्सच्या विश्वासावर रस्ता शोधत असताना कसा अडचणीत सापडतो हे…

We need such a shortcut at every important intersection in Pune
“पुण्यात प्रत्येक महत्त्वाच्या चौकात असा शॉर्टकट पाहिजे!”, काय म्हणता पुणेकर, Viral Videoवर कमेंटचा पाऊस

पुण्यात काही भुयारी मार्ग आहे जे वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी आणि भलामोठा रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना फायदेशीर ठरतात.

dogs nose is slightly wet
श्वानांचे नाक थोडे ओले का असते? त्यांच्या आरोग्याशी याचा काय आहे संबंध? डॉक्टारांनी केला खुलासा…

श्वानाचे नाक ओले का असते आणि या गुणाचा त्यांच्या आरोग्याला कसा फायदा होतो ते जाणून घ्या…

How to effectively organise your fridge for maximum efficiency
भाज्या-फळे, दूध-चीज-पनीर, अंडी- मांस-मासे : फिजमध्ये कोणते पदार्थ कसे आणि कुठे ठेवावे? जाणून घ्या…

फ्रीजमध्ये विशिष्ट अन्नपदार्थ कुठे साठवले जातात आणि फ्रिजमध्ये अन्न साठवताना लोक करत असलेल्या काही सामान्य चुका ज्यामुळे अन्न दूषित होण्याची…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या