शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Woman stuck in Bengaluru traffic makes the most of her time peeling vegetables
”ती स्त्री आहे…’, बंगळुरुमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेने वेळेचा केला सदुपयोग; कारमध्ये बसूनच सोलले वाटाने, फोटो होतोय व्हायरल

सध्या इंटरनेटचे लक्ष वेधून घेतलेल्या अशाच एका पोस्टमध्ये एका महिलेने वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली असतानाही तिच्या वेळेचा सदुपयोग केला आहे.

women rushing to get into moving Mumbai local train
जीव मुठीत घेऊन मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या महिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सुरक्षेच्या मुद्यावरून पेटला नवा वाद

शहराच्या लोकल ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी चालत्या ट्रेनमधून चढणे आणि उतरणे हे एक सामान्य गोष्ट आहे परंतु व्हायरल होत असलेल्या…

Mamata_Banerjee_Jogging_Video
साडी नेसून, चप्पल घालून स्पेनमध्ये जॉगिंग करताना दिसल्या ममता बॅनर्जी; स्वतःच शेअर केला व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी स्पेनची राजधानी माद्रिदमधील (Madrid) एका पार्कमध्ये जॉगिंग करताना दिसत आहेत.

the man wanted to marry as he wanted worshiped lord shiva stole the shivling when the vow was not fulfilled
तरुणाला करायचे होते मनाप्रमाणे लग्न, महादेवाची केली पूजा, इच्छा पूर्ण झाली म्हणून मंदिरातून चोरले शिवलिंग

लग्नाचा नवस पूर्ण न झाल्यामुळे एका तरुणाने संतप्त होऊन कौशांबी जिल्ह्यातील महेवा घाट परिसराच्या मंदिरातील शिवलिंग पळवून नेले.

Tamil Nadu Elephant starves to death after country-made bomb explodes in mouth
धक्कादायक! देशी बनावटीचा बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीला झाली जखम; अखेर उपासमारीने झाला तिचा मृत्यू

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये देशी बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीचा उपासमारीने मृत्यू झाला.

Teachers day with Student
”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही…” विद्यार्थ्यांबरोबर कसा जातो शिक्षकांचा एक दिवस? व्हायरल व्हिडीओ पाहाच!

दरम्यान एका प्राथमिक शिक्षकाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये त्याने विद्यार्थ्यांबरोबर घालवलेला एक दिवस कसा असतो ते दाखवले आहे. सध्या…

SBI Recruitment 2023
SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आर्मरर्सआणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर या पदांकरिता भरती मोहिम सुरू केली आहे.

How to get rid of mosquitoes or flies
मच्छर किंवा माश्यांमुळे वैतागला आहात? मग, ‘हा’ सोपा उपाय करा, पाहा व्हायरल व्हिडीओ

| How to get rid of mosquitoes or flies हा सोपा उपाय करा. मच्छर किंवा माश्यांच्या त्रासातून मिळेल कायमची सुटका!

Shree Krishna Janmashtami 2023 Date Time in Marathi
Shree Krishna Janmashtami 2023 : नक्की केव्हा साजरी होईल कृष्ण जन्माष्टमी, ६ की ७ सप्टेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

Krishna Janmashtami 2023 Date, Time, Shubh Muhurat : जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी लोक…

tips to make halwai style jalebi
केशरी रंगाची, कुरकुरीत जिलेबी खायची आहे का? हलवाई स्टाइल जिलेबी घरी बनवण्यासाठी ‘या’ टिप्स वापरून पाहा

केसरचा वापर सामान्यत: जिलेबीला सुगंध आणि सुंदर नारंगी रंग देण्यासाठी केला जातो

Hair looks frizzy and damaged after waking up follow these tips for Overnight Shine Hairs-Frizzy Hair Tips snk 94
Frizzy Hair Tips: झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे- विस्कटलेले असतात का? आजच बदला ‘ही’ सवय, केसांना येईल चमक

कित्येकदा असे होते की एक दिवस चमक असते आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे होतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या