शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Sister makes 13 demand agreement with brother who is leaving home for work
“पगाराच्या इतके टक्के रक्कम माझ्या खात्यात जमा कर”, नोकरीसाठी घर सोडून जाणाऱ्या भावाबरोबर बहिणीचा १३ मागण्यांचा करार, पाहा Viral Photo

एका किशोरवयीन मुलीने तिच्या भावाला कामासाठी दूसर्‍या शहरात जात असल्याने एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. भावंडांच्या प्रेमाचे दर्शन घडवणारे हे…

Viral Video Shows Dubai Cab Driver Asking Woman Sexually Explicit Questions
“तू तुझ्या प्रियकराबरोबर किती वेळा लैंगिक…..”, कॅबचालकाने तरुणीला विचारले विचित्र प्रश्न, Viral Video पाहून संतापले नेटकरी

दुबईमध्ये एका कॅब चालकाने एका महिलेबरोबर विचित्र संभाषण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Driver turns traffic jams into concerts with his karaoke rickshaw
“फिर वहीं रातें है…”, वाहतूक कोंडीत किशोर कुमार यांचे गाणे गातोय ‘हा’ रिक्षाचालक, Viral Video ने जिंकले नेटकऱ्यांचे मन

Mumbai driver’s ‘karaoke rickshaw’ : एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाचे अनोख्या पद्धतीने रूपांतर केले आहे. त्याने त्याच्या ऑटोला “चालता फिरता कराओके…

arun gochar 2025 uranus planet transit in vrishbha these zodiac sign will be lucky
८४ वर्षांनंतर अरुण ग्रह करणार शुक्रच्या राशीत प्रवेश! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार, झटपट वाढू शकतो बँक बॅलन्स

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत सुमारे एक वर्ष राहतो. अशा प्रकारे, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे ८४ वर्षे लागतात.

rashi sun shani
३० वर्षांनंतर सूर्य आणि शनि निर्माण करणार दुर्मिळ संयोग; ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, बँक बलँन्समध्ये होईल अपार वाढ

२९ मार्च रोजी शनि मीन राशीत भ्रमण करेल आणि मार्चमध्ये हा सूर्य मीन राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे मीन राशीत शनि…

Promise Day 2025: “तुझी सावली होऊन…” प्रॉमिस डे निमित्त वचन देऊन खास व्यक्तीला द्या आयुष्यभार साथ देण्याचे वचन, वाचा संदेश, शुभेच्छा अन् चारोळी

Promise Day 2025 Wishes In Marathi: या प्रॉमिस डे निमित्त, येथे काही संदेश आणि चारोळी आहेत ज्या तुमचे खास नाते…

How to block your phone from tracking your location
तुमचं लोकेशन आता कोणीही ट्रॅक करणार नाही? ‘असा’ ब्लॉक करा तुमचा फोन

तुमचे लोकेशन शोधण्यासाठी फोन विविध सिग्नल वापरते, ज्यामध्ये सेल टॉवर पिंग्ज, वाय-फाय ॲक्सेस पॉइंट्स, ब्लूटूथ आणि जीपीएस यांचा समावेश आहे

iny 1 BR Flat With Rs 25000 Rent Goes Viral
“माझे टॉयलेट या पेक्षा मोठे आहे”, तब्बल २५ हजार भाडे असलेला ‘हा’ फ्लॅट पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, Viral Video पाहाच

एका व्यक्तीने एका फ्लॅटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याचे भाडे महिन्याला तब्बल २५हजार रुपये आहे.

Little mermaid sets new record Crosses sea journey from Gharapuri to Gateway of India in just six hours watch viral video snk 94
चिमुकल्या जलपरीने केला विक्रम! अवघ्या सहा तासात पूर्ण केला रापुरी ते गेटवे ऑफ इंडिया सागरी प्रवास, Viral Video बघाच

सात वर्षाच्या मुलीने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास ५ मिनिटात…

shani dev uday saturn planet will rise in meen these zodiac sign get more profit
३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! ‘या’ राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, नव्या नोकरीसह मिळेल अपार धन

शनिदेवाच्या उदयाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या