scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ

बाईकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्रायम्फने स्पीड T4 बाईकच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. आता स्पीड T4 बाईकची किंमत…

Dogs suddenly attack a toddler playing on the Slider grab his leg in their jaws Heartbreaking video Viral
घसरगुंडीवर खेळणाऱ्या चिमुकल्यावर अचानक कुत्र्यांनी केला हल्ला, जबड्यात पकडला पाय अन्… काळजाचा थरकाप उडवणारा Video!

व्हिडिओमध्ये एका कुत्र्याच्या टोळीने पार्कमध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांवर हल्ला केला आहे. व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.

A biker suffered a heart attack on a busy road Video of the thrilling accident goes viral
भररस्त्यात धावत्या दुचाकीवरील दुचाकीस्वाराला आला हॉर्ट अॅटक! थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: स्थानिक अधिकाऱ्यांनी कुवेंपुनगर वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे

Weekly Horoscope 16 To 22 December 2024: या आठवड्यात ६ राशींना मिळणार चांगली बातमी, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

१६ते २२ डिसेंबर या आठवड्यात बुधाच्या स्थितीतील बदलाशिवाय कोणतेही महत्त्वपूर्ण बदल दिसणार नाहीत.

breakfast
नाश्ता किंवा रात्रीचे जेवण न करणे; उपवास करण्याची कोणती पद्धत तुमच्या आरोग्यासाठी आहे उत्तम?

शारीरिक दृष्टिकोनातून, नाश्ता आणि रात्रीचे जेवण वगळण्याचे वेगळे चयापचय परिणाम करतात.

video group of people try to track a problematic elephant and watch what happened after that
आयुष्य एवढं स्वस्त आहे का? संतापलेल्या हत्तीच्या नादी लागू नये अन्यथा.. थरारक क्षण Videoमध्ये कैद

रेडिओ कॉलर असलेल्या हत्तीच्या समोर जाणे पडले महागात, पर्यटकांचा थोडक्यात वाचला जी

Year Ender 2024 World’s 10 Best Food Cities 2024-25 Find out which Indian city makes the cut
World’s 10 Best Food Cities 2024-25 : मुंबईचा वडापाव जगात भारी! २०२४-२५मध्ये जगातील १० सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध शहरांच्या यादीत मिळवले स्थान

खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेकदा पर्यटक काही विशिष्ट शहरांना आवर्जून भेट देतात.

The luck of these 3 zodiac signs will shine in 2025 With the grace of Lord Shiva
२०२५मध्ये या ३ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! महादेवाच्या कृपेने मिळणार पैसा आणि मान-सन्मान

ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला तर काही राशींना २०२५ मध्ये भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.

Snowy rescue Indian Army frees Himalayan brown bear cub trapped in tin can wins
तेलाच्या डब्यात अडकले हिमालयीन अस्वलाच्या पिल्लाचे डोक, भारतीय लष्कराने केली सुटका; नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतुक

सैनिकांनी सुरुवातीला हाताने तेलाच्या डब्बा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला दुखापत होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यांनी ते उघडण्यासाठी उपकरणे…

My name is Chin Chin Chu 82 year old grandmother performs amazing dance watch the viral video
‘मेरा नाम चिन चिन चू …’, ८२ वर्षाच्या आजीबाईंनी केला भन्नाट डान्स, Viral Video एकदा बघाच

प्रसिद्ध गायिका गीता दत्त यांनी गायलेल्या ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्यावर आजीबाईंनी डान्स केला आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ

ज्योतिषानुसार, वर्ष २०२५ च्या सुरुवातीला ग्रहांच्या विशेष गोचरमुळे काही महत्त्वाचे राजयोग आणि योग घडणार आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या