शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
iny 1 BR Flat With Rs 25000 Rent Goes Viral
“माझे टॉयलेट या पेक्षा मोठे आहे”, तब्बल २५ हजार भाडे असलेला ‘हा’ फ्लॅट पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, Viral Video पाहाच

एका व्यक्तीने एका फ्लॅटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याचे भाडे महिन्याला तब्बल २५हजार रुपये आहे.

Little mermaid sets new record Crosses sea journey from Gharapuri to Gateway of India in just six hours watch viral video snk 94
चिमुकल्या जलपरीने केला विक्रम! अवघ्या सहा तासात पूर्ण केला रापुरी ते गेटवे ऑफ इंडिया सागरी प्रवास, Viral Video बघाच

सात वर्षाच्या मुलीने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास ५ मिनिटात…

shani dev uday saturn planet will rise in meen these zodiac sign get more profit
३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! ‘या’ राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, नव्या नोकरीसह मिळेल अपार धन

शनिदेवाच्या उदयाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल.

Heart Attack
“काळ कधीही येऊ शकतो!” लग्नात नाचता नाचता तरुणीला आला हॉर्ट अटॅक; अचानक स्टेजवर धाडकन कोसळली अन्…थरारक घटनेचा Video Viral

सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नामध्ये डान्स करताना एका तरुणीचा अचानक मृत्यू झाला आहे.

IOCL Recruitment 2025 Apply for 246 Junior Operator
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! ज्युनियर ऑपरेटरसह इतर पदासाठी २४६ पदांची भरती, जाणून घ्या…

आयओसीएल ज्युनियर ऑपरेटर आणि इतर पदांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे.

Groom walks through traffic to chase his Barat
लग्नाची वरात गेली निघून अन् नवरदेव अडकला वाहतूक कोंडीत….पुढे काय झाले? पाहा Viral Video

लग्नाच्यावेळी नेहमी काही ना काही गडबड होत असते पण तरीही सर्व अडचणींवर मात करत अखेर दोघेही विवाह बंधणात अडकले आहेत.

VIRAL VIDEO Nepal School Students Raise Funds For Classmate Netizens Say Cant Control Tears
“मित्र असावे तर असे!”, मैत्री कशी जपावी हे या चिमुकल्यांकडून शिकले पाहिजे, Viral Video एकदा बघाच…

चिमुकल्यांच्या माणुसकीची झलक दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत.

pune rto
“पुणेकर फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, बाकी कोणालाच नाही!” पण कोणती आहे ती गोष्ट, पाहा Viral Video

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कोणती अशी गोष्ट आहे की ज्याला पुणेकर घाबरतात?

What happens to the body when you start your day with spinach juice
सकाळी उठताच पालकाचा रस प्यायल्यास काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

पालकाचा रस पिण्याचे फायदे आणि ते तुमच्या आहारात समाविष्ट करण्याचे सर्वोत्तम मार्ग याबद्दल तज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घ्या..

A video is going viral of a company recruiting for a position, but a crowd of unemployed youth is gathering for it.
एका जागेसाठी बेरोजगारांची गर्दी! पुण्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांचा नवा Video चर्चेत

एका कंपनीत एका जागेची भरती आहे पण त्यासाठी बेरोजगार तरुणांची गर्दी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Madan Manjiri
मदनमंजिरी गाण्यावर चिमुकल्यांची रंगली जुगलबंदी! दोघांनीही केली कमाल, लावणी Video एकदा बघाच

सध्या लावणी सादर करणाऱ्या चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या