शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?

‘चिफ ऑफ स्टाफ’ पदासाठी झोमॅटोकडे तब्बल १८००० हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral

विनाकारण वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनीआरोपींची धिंड काढली आहे.

gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा

६ फेब्रुवारी रोजी चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल, जिथे गुरु आधीच स्थित आहे. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल.

Following PM Modi’s speech Akshay Kumar shares 4 key tips to help tackle rising obesity in India
“गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच सांगतोय…”, मोदींनंतर आता खिलाडी अक्षयने सांगितल्या लठ्ठपणा कमी करण्यासाठी खास टिप्स

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टमध्ये लठ्ठपणाशी लढण्यासाठी चार प्रमुख टिप्स सांगितल्या आहेत.

Indian bride with alopecia ditches wig embraces bald look Emotional wedding video
आजारामुळे गळाले केस, टक्कल स्वीकारून धाडसी नवरीने बदलली सौंदर्याची व्याख्या; काय सुंदर दिसतेय ती, Video व्हायरल

Indian bride with Alopecia embraces bald look : एका भारतीय वधूने तिच्या लग्नाच्या दिवशी केसांचा विग न वापरता स्वत:चे नैसर्गिक…

A young man's impressive Lavani performance on the song Tujya Usla lagl kolha
“नादच नाही भाऊचा!”, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’ गाण्यावर तरुणाची ठसकेबाज लावणी; तरूणींनाही टाकले मागे, पाहा Viral Video

पुरुष देखील अप्रतिम लावणी सादर करू शकतात हे सिद्ध करणारा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

This young girl burns cloth on gas to Shoot reels Video netizens warned her that you would have died
“अगं रिलच्या नादात मेली असती!”, नेटकरी स्पष्टच बोलले; गॅसवर ओढणी जाळून…पाहा Viral Video

सध्या अशाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एका तरुणीने रील व्हिडिओ शुट करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे.

surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश

होळीच्या आधी, म्हणजे २ मार्च रोजी रात्री ९:४५ वाजता, सूर्य आणि गुरु एकमेकांपासून ९० अंशांवर असतील, ज्यामुळे केंद्र योग तयार…

Have you seen the most beautiful hill in Pune, located 5 km from Swargate
स्वारगेटपासून ५ किमी अंतरावर असलेली पुण्यातील सर्वात सुंदर टेकडी तुम्ही पाहिली आहे का? Video Viral

पुणेकरांसाठी तळजाई टेकडी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण.

shash and malavya rajyog will make after holi these zodiac sign could be lucky
शश आणि मालव्य राजयोगामुळे या ३ राशींचा सुरू होईल सुर्वणकाळ; शनी-शुक्र देवाच्या कृपेने होळीच्या आधी पूर्ण होतील सर्व कामे

भगवान शनि कुंभ राशीत आहेत आणि शश राजयोग बनवत आहेत. दुसरीकडे, भगवान शुक्र त्यांच्या उच्च राशी मीन राशीत आहेत आणि…

cbse board exam 2025 question bank pdf subject wise for class 10 12 students download from cbse gov in
Question Bank For CBSE 10th 12th Exam 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट! १० दिवसांमध्ये ‘असा’ करा सराव

विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षांसाठी अंतिम सराव करत आहेत. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या काही गोष्टी तुमच्या शेवटच्या तयारीसाठी खूप…

Candidate sneaks into gate after arriving late at exam centre
परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार; शेवटी विद्यार्थीनीने काय केले? पाहा, Viral Video

एका परीक्षा केंद्रावर एक तरुणी उशीरा पोहचली आणि तिला प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश केंद्राचे गेटही बंद करण्यात आले होते पण…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या