शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Benefits of Ginger And Coriander Tea
सकाळी रिकाम्या पोटी आले-धण्याचा चहा का प्यावा? जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहेत फायदे

रिकाम्या पोटी धणे आणि आल्याचा हा हर्बल चहा पिण्याचे, सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यापर्यंत आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

PMPML Bus
“तलफ वाईट”, भररस्त्यात PMPML बस थांबवून गुटखा खायला गेला चालक, धक्कादायक Video पाहून नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल व्हिडीओमध्ये एक पीएमपीएमल चालक रस्त्याच्या बाजूला बस थांबवून चक्क गुटखा खाण्यासाठी उतरल्याचे दिसते आहे.

Man cruises through West Bengals roads in a fully functional bed-car
“आता बेडवर झोपून करा लॉन्ग ड्राईव्ह”, तरुणाचा हटके जुगाड, झोपण्यासाठी तयार केली ‘पलंग कार’, Viral Video एकदा बघाच

एका व्यक्तीने त्याच्या पलंगाचे कारमध्ये रूपांतर केले. तो त्याचा ‘जुगाड पलंग कार’ घेऊन रस्त्यावर उतरला आहे. आता या व्यक्तीचा व्हिडिओ…

Bareilly marriage anniversary tragedy
लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी कोसळला दुख:चा डोंगर! पत्नीबरोबर नाचताना अचानक कोसळला पती…थरारक घटनेचा Video Viral

२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन सुरू असताना दुख:द घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली.

Saturn will create a powerful Raja Yoga on April 14
१४ एप्रिलमध्ये शनी निर्माण करणार ‘शक्तिशाली राजयोग’ ! ‘या’ राशींच्या लोकांची होईल चांदीच चांदी, मिळेल पैसाच पैसा

१४ एप्रिल रोजी सूर्य मीन राशीतून बाहेर पडेल, ज्यामुळे चतुर्ग्रह योग निर्माण होईल

cisf tradesmen vacancies
CISF Recruitment 2025: कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या ११६१ पदांसाठी होतेय भरती! अर्ज करण्याची शेवटची संधी, लवकर करा अर्ज

आज, ३ एप्रिल २०२५ ही या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

sun transit 2025
१२ महिन्यांनी ग्रहांचा राजा सूर्य करणार शुक्रच्या घरात गोचर! ‘या’ राशींचे नशीब चमकणार, प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याचा योग

Surya Gochar 2025 Impact on 3 lucky zodiac Sign : सूर्य देवाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या राशींच्या लोकांवर दिसून…

Viral Video of woman bad manners Pune PMPL bus,
“असे नमुने इथेच भेटतात”, पुणे पीएमपीएल बसमध्ये सीटवर पाय ठेवून बसल्या काकू, कंडक्टरने टोकताच केली दादागिरी, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये शा‍ब्दिक वाद सुरु आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर होत आहे

What is airport theory
हे Airport Theory काय आहे भाऊ? या ट्रेंडमुळे लोक का चुकवत आहे विमान प्रवास?

एअरपोर्ट थेअरी म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे आणि लोक हा ट्रेंड कसा पाळत आहे असाही विचार तुम्ही करत असाल.…

Viral Video Neighbors Fight
छतावर सुरू होते शेजार्‍यांचे जोरदार भांडण, एकमेकांना मारत होते लाथा-बुक्या; अचानक छताला भगदाड पडलं अन्….Video Viral

खरं तर, व्हायरल व्हिडिओमध्ये शेजाऱ्यांमधील भांडण दाखवले आहे, ज्यामध्ये छतावर भांडणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये असे काही घडते की ज्याची तुम्ही कल्पनाही केली…

१२ वर्षानंतर मिथुन राशीमध्ये बुध-शुक्रची महायुती! ‘या’ ३ राशींच्या लोकांना सुख-सौभाग्यामध्ये होईल वाढ

Budh Shukra Yuti 2025 : या वर्षी १४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल आणि ६ जून रोजी बुध…

Pune makeup artist responds
सुट्टीसाठी बॉसला कसं फसवायचं, म्हणत मेकअप आर्टिस्टनं चेहऱ्यावर केल्या जखमा? ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, Video Viral

पुण्यातील एका मेकअप आर्टिस्टने कृत्रिम मेकअप वापरून अपघाताची खोटी जखम कशी तयार करायची हे दाखवले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या