शेखर हंप्रस

walkability scheme
नवी मुंबई: नियोजित शहरात ‘वॉकेबिलिटी’ योजनेचे तीनतेरा

यंदाच्या अर्थसंकल्पात या उपक्रमाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही किंवा समान उद्दिष्टे असलेल्या योजनाही नाहीत

सानपाडय़ात पाच मजली सुसज्ज पोलीस ठाणे:कोपरखैरणेतील काम सुरू; तुर्भे आणि तळोजासाठी प्रयत्न

गेली दहा वर्षे विविध कारणास्तव रखडलेले कोपरखैरणे व सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारती आता उभ्या राहणार आहेत.

ठाणे : “…तर पालकमंत्र्यांच्या मेंदूचा इलाज आम्हाला करावा लागेल आणि तो आमच्या पद्धतीने आम्ही करू”

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा ; कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत महापालिका आयुक्तांची घेतली भेट

व्यापाऱ्याचे अपरहण झाल्याच्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलीस तपासात उघड झाली भलीतच माहिती ; अखेर गुन्हा रद्द करावा लागला

पोलिसांची १२ तासांची धावपळ व्यर्थ ठरली, सायबर टीमही लागली होती कामाला ; जाणून घ्या नेमकं काय घडलं

‘हाय प्रोफाइल’ हत्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलीस अपयशी

शहरात १९९७ साली नगरसेवक शरद सावंत यांची हत्या झाली. शांत म्हणून ख्याती असलेल्या शहरात भरदिवसा झालेल्या या हत्येने मोठी खळबळ…

पुलांवर जीवघेणे खड्डे

पावसामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांची अवस्था बरी असली तरी उड्डाणपुलांवरील खड्डे मात्र धोकादायक झाले आहेत.

ताज्या बातम्या