सांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते.
सांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते.
देशात अनेक धर्म आहेत म्हणून सेक्युलॅरिझमची गरज निर्माण झाली आहे.
‘धार्मिक’ आणि ‘सेक्युलर’ यांचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केला आहे.
सेक्युलर बाबींपैकी फक्त एकच बाब अपवाद करून ‘धर्म’ म्हणून पाळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
भारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते.
देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.
भारतातील सर्व मुसलमानांना फाळणी पाहिजे होती
द्विराष्ट्रवाद हे कारण व फाळणी हा परिणाम अशी जोड लावण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत होती.
१८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.
ब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता.
अनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.