या लेखमालेच्या निमित्तानं काही जणांनी असा प्रवास किंवा पदार्थाच्या नोंदी करणं सुरू केलं आणि काही जण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या लेखमालेच्या निमित्तानं काही जणांनी असा प्रवास किंवा पदार्थाच्या नोंदी करणं सुरू केलं आणि काही जण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विदर्भाची म्हणून आपल्याला जी खाद्यसंस्कृती माहिती आहे, त्याहून अधिक अनेक चविष्ट पदार्थ मला इथल्या प्रत्येक जिल्ह्यात सापडत होते. गावांमधल्या स्त्रियांनी…
पुरणपोळीच्या गोडव्याबरोबरच विविध प्रकारच्या तोंडीलावण्यांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या साध्या, पण चविष्ट धिरडय़ापर्यंतचं वैविध्य या प्रवासात मला अनुभवता आलं…
स्वच्छ झोपडी. एका बाजूला चूल मांडलेली आणि एक मध्यम वयाची स्त्री स्वयंपाकाची तयारी करीत होती.
अमरावती जिल्ह्य़ातील भौगोलिकदृष्टय़ा विविधतेमुळे या प्रत्येक जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आली आहे.
गेल्या अंकात (३० सप्टेंबर) लिहिल्याप्रमाणे एव्हाना मी गडचिरोलीमधल्या गावांमध्ये स्थिरावले होते.
आंबील हादेखील आदिवासींच्या आहारातील मुख्य घटक आहे. कोसली, गुरांगा, बगाल, कोट्टू, कुटकी अशी काही वेगळी भरडधान्यं त्यांनी मला दाखवली.
‘विदर्भ म्हटल्यावर ‘वडाभाता’हून अधिक वेगळे पदार्थ अनेकांना माहिती नसतात. मला इथल्या वेगवेगळय़ा जिल्ह्यांत हातावरची चाकोली, कळण्याच्या वडय़ांची भाजी, कुकसाभाजी, तिखट…
‘‘अनेकदा आपल्याच राज्यातले पदार्थही आपल्याला फारसे माहिती नसतात. वैदर्भीय जेवण म्हणजे ‘तिखटजाळ’ अशी व्याख्या केलेल्यांना तिथले एकाहून एक चवदार पदार्थ…
नगर जिल्ह्यात ‘येसूर आमटी’, कर्जत तालुक्यात ‘शिपी आमटी’, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात ‘शिंगोरी आमटी’, शिवाय ‘उंबर हंडी’ ही आमटीदेखील खूपच…
पुण्याने सुरुवातीपासूनच आपली जुनी खाद्यसंस्कृती जपत नवीन बदलांनाही स्वीकारले आहे.
गाजराची कढी, भाकरीवर ओतून कुस्करा करून खाण्यासाठीची बाजार आमटी, बैलपोळय़ाला कौतुकानं केला जाणारा ज्वारीचा करड भात, असे अनेक नेहमी ऐकायला-बघायला…