‘सोलापूर म्हणजे शेंगदाण्याची चटणी आणि कडक भाकरी, हे समीकरण बहुतेकांना माहिती आहे. मला मात्र सोलापुरात फिरताना इतरही अनेक पदार्थ सापडले,…
‘सोलापूर म्हणजे शेंगदाण्याची चटणी आणि कडक भाकरी, हे समीकरण बहुतेकांना माहिती आहे. मला मात्र सोलापुरात फिरताना इतरही अनेक पदार्थ सापडले,…
गोंदवल्यातली लहानपणीची एक पुसटशी आठवण मनात होती. तिथला परिसरही पुसटसा आठवत होता.
‘‘खाद्यसंस्कृतीच्या शोधात पश्चिम महाराष्ट्र फिरणाऱ्या मला आयाबायांकडून एकाहून एक चविष्ट असे जुने पदार्थ जाणून घ्यायला आणि चाखायला मिळत होते.
लहानपणी सांगलीला आजोळी गेले की पदार्थाच्या असंख्य चवी चाखायला मिळत, त्या कायम आठवणीत राहिल्या. आता पश्चिम महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासासाठी फिरताना…
जुन्या मंडळींशी बोलताना ‘कोल्हापुरी’ म्हणजे फक्त तिखटजाळ नाही, हे जसं वारंवार अधोरेखित होतं, तसंच त्यांचं खाणं आणि खिलवण्यावरचं प्रेमही..
पारंपरिकरीत्या चालत आलेले आणि आताच्या धावपळीच्या जगण्यात काहीसे बाजूला पडलेले असे पदार्थ जाणून घेणं माझ्यासाठी खूप रंजक होतं.
खाद्यसंस्कृतीचा कोणता वारसा कुठे सापडेल आणि अनेकदा त्यातही आध्यात्मिक जगण्याचा कसा परिचय होईल ते सांगता येत नाही.
विस्मरणात गेलेले अनेक पदार्थ पुन्हा एकदा आठवले जातात, ते माणसांना असलेल्या चवीच्या स्मरणातून. मला अशी माणसं भेटली, ज्यांनी त्यांच्या आजी-आजोबांच्या…
वरईचा शिरा, कांगची खीर, आयतोली, दुधेडी, मलिदा.. कधीही न ऐकलेले पदार्थ मी कोकणात भरडोली आणि दादरपाडा इथे पाहात आणि चाखत…
कोंडय़ाचा ढोकळा, दूध लाडू, सांदण, तांदळाचे वडे, भानुली, मुगाचा कळणा असे किती तरी पदार्थ स्त्रियांकडून जाणून घेत मी पुढे निघाले..’’
आज कांदळगावातला माझा शेवटचा दिवस. इथल्या प्रेमळ माणसांना सोडून जाताना मन भरून आलं होतं.
कोकणी स्त्रियांना सुबक मोदक करताना पाहात, येल्लाप्यांसारख्या जुन्या पदार्थाबद्दल जाणून घेत, चिबुडासारख्या फळाचे पदार्थ कसे करतात ते विचारत माझा प्रवास…