कोकणात शिरताना शहरातल्या गर्दीतून बाहेर पडून छान, गर्द वातावरणात मी प्रवेश करत होते.

‘‘गावोगावच्या ‘आज्या’ मला विस्मृतीत गेलेल्या पदार्थ आणि संस्कृतीविषयी नक्की सांगू शकतील हे कळत होतं.