
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटाविषयी माहिती घेणार आहोत.
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटाविषयी माहिती घेणार आहोत.
‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.
वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर राहिल्या.’
या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता.
भारतातील सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात आपणाला सिंधू संस्कृतीपासून अभ्यासावी लागते.
भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.
सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.
हा घटक पूर्व परीक्षेला तयार करताना सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.
मागील लेखामध्ये आपण या घटकाचे स्वरूप कसे आहे याची माहिती घेतली आहे.
हा घटक पूर्व परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आपणाला करता येते.
या विषयावर २०११ ते २०१६ मध्ये एकूण ३३ प्रश्न विचारण्यात आलेले होते.
उपरोक्त नमूद विषयांतर्गत येणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी आत्ता आपण चर्चा करणार आहोत.