
पहिल्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटका अंतर्गत येणारे उपघटकाची यादी पाहिलेली आहे.
पहिल्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटका अंतर्गत येणारे उपघटकाची यादी पाहिलेली आहे.
वरील विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृती संबंधित प्रश्न ग्राह्य धरलेले नाहीत.
उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टीचे गुण कापले जातात.
भारताला बाह्य़ व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे
आधुनिक तंत्रज्ञामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे.
शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे,
उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये संशोधनात होणारी घट यांसारख्या महत्त्वाच्या पलूवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण १९९१ च्या आर्थिक सुधारणा धोरणाची चर्चा करणार आहोत,
भारतात दिली जाणारे अनुदाने ही मुख्यत्वे देशातील लोकांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी दिली जातात.
आर्थिक विकासामधील गरिबी व बेरोजगारी, रोजगारनिर्मिती आणि संबंधित मुद्दे यांची चर्चा करणार आहोत.
आजच्या लेखामध्ये आपण कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा आढावा घेणार आहोत.
आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील.