गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न
गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न
नवीन कंपनी बिल-२०१३मध्ये ‘सामूहिक सामाजिक उत्तरदायित्व’ हे अप्रत्यक्षपणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्रे उदा. ‘द हिंदू’ आणि ‘योजना’ व ‘कुरुक्षेत्र’ यांसारख्या मासिकांचे वाचन करावे.
२०१६ मध्ये या घटकातील हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे
मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात.
आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५व्या शतकापासून झाली असे मानले जाते.
सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो
परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला
मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्याचे आकलन कसे करावे याचे स्पष्टीकरण.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांवर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता.
साधारणत: खालील पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना या घटकाची विभागणी साधारणत: तीन भागांत करता येऊ शकते.