पुणे विभागातील नोंदणी कार्यालयांतर्गत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुणे विभागातील नोंदणी कार्यालयांतर्गत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
गावठाणांमधील स्वमालकीच्या जागांवर नागरिकांनी घरे बांधली आहेत.
२०१५, २०१६ च्या पुरस्कारांचे वितरण अन् दोन वर्षांतील मानकऱ्यांची घोषणाही नाही
नोंदणी नसल्यामुळे बांधकाम कामगार विविध लाभांपासूनही वंचित राहत आहेत.
पिंपरी नगर भूमापन विभागाच्या मोहिमेत ५० संस्थांची नोंदणी
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म नारायणगावमधील कोल्हेमळा येथे १८ ऑक्टोबर १९८० रोजी झाला.
तुतारी वादनाला एक हजार रुपये; तर सनई-चौघडा वादनासाठी तीन ते सात हजार दर
अर्धवट स्पाईन रस्ता पूर्ण करून तो पूर्ण क्षमतेने वापरात आणण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून साडेतीन महिन्यांत ११ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका सुरू असते.