पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे
आयुक्तांच्या अशा प्रकारे दिलेल्या शिक्षेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय क्रमांक तीन अंतर्गत भोसरी, चिखली, निगडी, संत तुकारामनगर यासह पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग येतो.
बांधकाम मोजणीच्या शुल्कामध्येही विकसकाला सूट देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने कंपनीला तीन वेळा नोटीस देऊनही कंपनीने अंशदानाची रक्कम जमा केली नाही.
घटनास्थळी जाण्यासाठी स्वत:चेच वाहन आणि इंधनाचा खर्च करावा लागत असल्याने खिशावर ताण येत असल्याची ओरड पोलीस करत आहेत.
प्राधिकरणाने गृहनिर्माण संस्थांमधील सदनिकांची ९९ वर्षांच्या भाडेपट्टा करारावर हप्त्याने विक्री केली होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा नव्याने समावेश झाला आहे.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तळेगाव नगरपरिषदेचा परिसर तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल कँप आदी भाग येतो.
दोन हजार ७०१ गृहनिर्माण सहकारी संस्थांपैकी १ हजार ३८५ संस्थांनी सन २०१६-१७ मध्ये लेखापरीक्षण केले आहे
हा निर्णय पुणे महापालिका आणि राज्यातील ड वर्ग महापालिकांच्या धर्तीवर घेण्यात आला आहे.
महामेट्रोचे काम पुणे व पिंपरीत सुरू असून त्या पाश्र्वभूमीवर नागपूर मेट्रोचे काम साठ टक्के पूर्ण झाले आहे.