दररोज वीस दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे नदीला जाऊन मिळते.
दररोज वीस दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे नदीला जाऊन मिळते.
गेल्या वर्षी १,६८० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केला नव्हता.
गेल्या काही वर्षांपासून सुग्रास कारखान्यामध्ये महामंडळाने स्वत: उत्पादन करण्याचे थांबविले होते.
वैधमापन विभागासाठी सध्या असलेली कार्यालयाची जागा अपुरी पडत आहे.
सहभागी झालेल्या आणि नव्याने होणाऱ्या सर्वाचे तीन व्हॉट्स अॅप गट तयार करण्यात आले आहेत.
पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पाच हजार रिक्षांना रिक्षा चालविण्याचा परवाना आहे.
मराठवाडय़ामधील उस्मानाबाद जिल्हा आर्थिकदृष्टय़ा मागास आणि दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
गृहनिर्माण संस्थांनी गेल्या २० ते २५ वर्षांपासून लेखापरीक्षणच केले नसल्याचे उघड झाले आहे.
पिंपरी प्राधिकरणाने ३०२ कोटींचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेला सादर केला होता.
महापालिकेला दिलेल्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या वेळी अनेक वेळा प्राधिकरणाचे अध्यक्षपद जाहीर करण्याची मागणी केली होती
पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोशी येथील इमारतीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले आहे