आयकर चुकवून नोटा बदलणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन माहिती घेण्यात येणार आहे.
आयकर चुकवून नोटा बदलणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन माहिती घेण्यात येणार आहे.
दोन साने विरूद्ध काशीद यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरणार असून ओबीसी महिला गटातील सामनाही चुरशीचा होणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या पदयात्रेत चांगली गर्दी दिसून प्रभाव पाडण्यासाठी उमेदवारांकडून मजूर कट्टय़ावरील मजुरांचा वापर केला जात आहे. रविवारी सुटीच्या दिवशी…
गावांमध्ये भुयारी गटारांची कामेही अर्धवटच आहेत. त्यामुळे नागरिकांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे.
हप्ते पूर्ण भरलेले नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या भाडेपट्टा करारातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.
राष्ट्रवादीची उपरणी आणि घडय़ाळाचे चिन्ह असलेल्या प्रचार साहित्याला चांगली मागणी आहे.
परिचय पत्रकांशिवाय समाज माध्यमांचा वापर खुबीने करण्यात इच्छुक अघाडीवर आहेत.
प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते. रोपांच्या संरक्षणासाठी जाळ्या खरेदी केल्या जातात.
गेल्या पावणेदोन महिन्यांपासून पैशांसाठी नागरिकांना रांगेत उभे राहवे लागत आहे.
स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या पिंपरीत शाळांच्या इमारतींची दुरवस्था