पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली छोटय़ा व्यावसायिकांचे बस्तान
पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली छोटय़ा व्यावसायिकांचे बस्तान
अधिकृत भाजी मंडईंची संख्या कमी असल्यामुळे भाजी विक्रीची दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहेत.
प्रत्येक प्रशासकीय संस्थेच्या हद्दीमध्ये त्या त्या प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत.
कुदळवाडी आणि जाधववाडी हा परिसर अवैध भंगार मालाचे आगार झाले आहे.
वीजचोरीच्या घटनांमध्येही वाढ; दाट लोकवस्तीत अपघातांचा धोका
नियमानुसार शाळांनी त्यांच्या गाडय़ा शाळेच्या आवारातच उभ्या करणे आवश्यक आहे.
रिक्षा परवान्यांमध्ये महिलांसाठी पाच टक्केआरक्षण ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने गेल्यावर्षी घेतला होता.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंती बांधल्या आहेत.
प्राधिकरणाच्या तिजोरीतील पसा भूखंड विक्रीतून आणि हस्तांतरण शुल्काच्या माध्यमातून जमा झाला आहे.
स्मार्ट कार्ड बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर नोंदणीप्रमाणपत्र पुस्तक स्वरुपात दिले जात होते.
इमारतीच्या छतावर आणि बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत शंभर किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे.