सुरुवातीला पोपनं अगदी देहान्त शासनाचाही धाक घालून ही पुतळ्यांची बडबड थांबवण्याचे प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. आता तशी धडपड…
सुरुवातीला पोपनं अगदी देहान्त शासनाचाही धाक घालून ही पुतळ्यांची बडबड थांबवण्याचे प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. आता तशी धडपड…
जमखंडी या संस्थानात जन्मलेल्या जनाक्कांचं तत्कालीन मराठा घरातल्या मुलींसारखंच लहानपणी लग्न झालं.
जोतिराव-सावित्रीबाईंनी समाजाच्या सर्व जातीवर्गामधल्या लोकांना सोबत घेऊन स्त्रीशिक्षण आणि सुधारणेचा मार्ग प्रशस्त केला हे या स्मारकातून दिसायला हवं.
प्राध्यापकांच्या उजळणी वर्गातली विद्यार्थिनी म्हणून मला त्यांची व्याख्यानं ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.
इतिहासाच्या क्षेत्रातल्या अनेक संस्था आणि प्रकाशनांच्या माध्यमातून ‘प्राचीन भारत म्हणजे लोकशाहीची जननी’ असल्याचा वाक्प्रचार रुळवला जात आहे.
समाजाला ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्यं अभ्यासक्रमात घेतली जातात.
सर्वाधिकारशाही म्हणजे नक्की काय? तर ही अशी राजयंत्रणा असते, की जिथे या राजयंत्रणेला किंवा तिच्या दाव्यांना माणसं किंवा संघटनांकडून कुठूनही…
दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचं चरित्र आणि कार्य याविषयीचा ग्रंथ प्रकाशित होत आहे, त्याचं स्वागत करायला हवं.
सत्यशोधक समाजाची स्थापना ही इथल्या तळागाळातल्या जनतेला ‘सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता’ झालेली होती.
आलेल्या पाहुण्यांमध्ये सरदार, संस्थानिक तर होतेच; पण भांडारकर, गोखले, आगरकर असे १८९४ मध्ये सुप्रसिद्ध असणारे नेतेही आले होते.
सध्या इतिहासातल्या गोष्टी उकरून काढून त्यांना नवी उकळी देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
आपल्या आठवणी ही फार गमतीशीर गोष्ट असते. एखादी बाब लहानशीच असते, पण तिची सारखी आठवण येत राहाते.