२९ जुलै १८७३ रोजी इंदापुरातील २६९४ प्रजाजनांच्या सह्यंनिशी केलेल्या अर्जात तर रयतेनं स्पष्ट इशारा दिला होता.
२९ जुलै १८७३ रोजी इंदापुरातील २६९४ प्रजाजनांच्या सह्यंनिशी केलेल्या अर्जात तर रयतेनं स्पष्ट इशारा दिला होता.
इतिहास समजून घेणं हा सहभाव अंगीकारण्याचा एक मार्ग असू शकतो
जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार माणसांचे संघर्ष झालेत, तणावपूर्ण दुरावा आलाय, कधी खुल्या बाहूंनी एकमेकांना कवेतही घेतलं गेलंय.
आटपाट आकाशगंगेमध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. त्यावर समता, बंधुतेची स्वप्नं पाहणारी काही माणसं आहेत.
गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्यांचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात.
आज सर्वाना शिक्षण आणि उपजीविका मिळावी यासाठी व्यक्तिगत वा शासकीय प्रयत्न चालू आहेत; पण याच वेळी डिजिटल अभावाची दरी आपल्यापुढं…
ज्ञान ही अनेक पिढय़ांच्या श्रमांमधून निर्माण झालेली गोष्ट असते.
इतिहास आपण समाजात ज्ञान वाढावं म्हणून लिहितोय की द्वेष वाढावा म्हणून- याचा विवेक इतिहासकाराच्या मनात जागृत हवा
मानवी संस्कृतीच्या आणि ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आणखीनच महत्त्वाचा विचार हवा तो म्हणजे करुणेचा.
बहिरंग परीक्षण हे आपल्यासमोर आलेल्या पुराव्याचा अस्सलपणा तपासतं, तर अंतरंग परीक्षणाद्वारे हा पुरावा खात्रीशीर आहे का, हे तपासलं जातं.
इतिहासात डोकावलं तर अनेक समाजधुरीणांनी त्या त्या वेळी या अविश्वासाचं निराकरण वेगवेगळ्या पद्धतींनी केलेलं दिसतं
गतकाळाचे कवडसे शोधताना प्रतिगामी विचार करणाऱ्या झुंडी या सदासर्वदा अशा क्रूर वेशातच समोर येतात असं नाही