सतत तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या हमीभावामध्ये मोठी वाढ, जी थोडीशी अव्यवहार्य वाटू लागली आहे
सतत तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या हमीभावामध्ये मोठी वाढ, जी थोडीशी अव्यवहार्य वाटू लागली आहे
केंद्राने ४ जूनला ‘एक राष्ट्र-एक कृषी बाजार’ संकल्पनेला मान्यता दिली.
दुर्दैवाने सध्या चालू असलेल्या करोनाच्या प्रकोपाने अगदी कमॉडिटी एक्सचेंजनादेखील सोडलेले नाही
शेवटी इतर अनेक योजनांप्रमाणे याचे यशदेखील उत्तम अंमलबजावणीवर अवलंबून राहील.
उद्योगविश्वामध्ये नव्या जगाची नांदी देणाऱ्या झूम मिटींग्स आणि वेबिनार यांचे पीक आले आहे.
पाऊसपाणी उत्तम होणार असल्याचा निदान प्राथमिक अंदाज आहे.
जागतिक करोनाबाधित रुग्णांची संख्या २५०,००० आणि मृतांचा आकडा १३,००० होती. आज ती संख्या पाचपट झालीय.
सजशी स्पष्टता येऊ लागली त्याबरोबर अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी बरेच काही असल्याची खात्री पटू लागली.
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष संपला नसला तरी दोघांमधील तणाव गेल्या आठवडय़ामध्ये चांगलाच निवळला आहे.
कांद्याची भाववाढ लोक स्वीकारायला लागले तर मागोमाग भाज्या, डाळी, बटाटे, तर गेल्याच आठवडय़ात दूध, काही दुग्धजन्य पदार्थ, अंडी महाग झालेत
मागील महिन्याभरात कांद्याने रचलेला इतिहास पाहता कांदा ही कमॉडिटी देशी-विदेशी लोकांच्या संशोधनाचा विषय झाली आहे.
अलीकडच्या काळात पाश्चिमात्य देशांनी पाम तेलाच्या अन्नपदार्थातील वापराविरूद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे बऱ्याचदा ते खाद्यतेल चर्चेत आले आहे.