जिवा सोमा मशे या वारली चित्रकाराने जमिनीच्या आतून (बिळातून) डोकावणारा साप काढलाय.
जिवा सोमा मशे या वारली चित्रकाराने जमिनीच्या आतून (बिळातून) डोकावणारा साप काढलाय.
आपले शाहू महाराज शिकारीला निघताना होऊंड जातीचे कुत्रे घेऊन जायचे.
लहानपणी जो हवाहवासा वाटतो, पण मोठं झाल्यावर आपण टरकतो, ती गोष्ट म्हणजे कुत्रा!
पूर्वी एकत्र बसून खेळले जायचे खेळ आता मोबाइल किंवा संगणकावर खेळता येतात.
गणपतीच्या दिवसांत मूर्तिकारांकडे जाऊन मूर्ती घडवताना पाहत बसणं हे खूप छान वाटतं.
एका गणपतीसाठी एका गोटी (मार्बल) इतकीच माती लागेल. त्यामुळे खूप माती तयार करू नका.
लहानपणापासून जे पाहात आलोय त्यानुसार सजावटीच्या पारंपरिक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात.
आज तुम्हाला शिकवली जात असलेली साधी ओरिगामी जगात सर्वत्र शिकवली जाते.
जपानची संस्कृती ही खूप जुनी असल्याने चित्रप्रकारातदेखील वैविध्य दिसतं.
स्मरणचित्रात कुत्रा, मांजर असं काहीही काढण्याची आपण बुवा रिस्कच घेत नाही.
जस्थानातील शाहापुरा (भिलवाडा) हे फड चित्रकलेचे प्रमुख ठिकाण.
आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे व आणखी काही भागात ही कला उदयास आली.