बंगाली चित्रकार जेमिनी रॉय यांनी कालिघाट चित्रांना अभ्यासून स्वत:ची आधुनिक चित्रपद्धती तयार केली.
बंगाली चित्रकार जेमिनी रॉय यांनी कालिघाट चित्रांना अभ्यासून स्वत:ची आधुनिक चित्रपद्धती तयार केली.
दक्षिण भारतातील तंजोर, तंजावर भागातही एक चित्रप्रकार अस्तित्वात आला.
लॉलीपॉप डार्क लाल रंगाचं आहे म्हणून पाहायलाही आवडतं.
या भित्तिचित्रात आढळणारे प्रमुख प्राणी म्हणजे उंट, हत्ती, घोडे.. तेही मस्त सजवलेले.
खूप खूप वर्षांपूर्वी राजस्थानात एके ठिकाणी काळविटाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या झाली.
तिन्ही तुकडय़ांना त्या कुल्फीच्या काडय़ा सेलोटेपने चिकटवा.) आता सूर्यप्रकाशात हे साप धरा व मजा घ्या.
बाकी चटकदार रंगात रंगविलेला वाघ आणि जटायू फारच नक्षीदार पद्धतीने रंगविलेले असतात.
आकारासारखे किमान आकार प्राणी-पक्षी कसे काढतात, हे आपल्याला शिकण्यासारखे आहे.