माझ्या बालबल्लव आणि छोटय़ा सुगरणींनो, मी तुम्हाला म्हणाल तर अस्सल पारंपरिक आणि तरी थेट परदेशातून आणलेली पाककृती सांगणार आहे
माझ्या बालबल्लव आणि छोटय़ा सुगरणींनो, मी तुम्हाला म्हणाल तर अस्सल पारंपरिक आणि तरी थेट परदेशातून आणलेली पाककृती सांगणार आहे
आज याच आपल्या मित्राच्या मदतीने एक छान, आपल्या सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आपण करणार आहोत- दुधी हलवा!
आधी घरच्या मोठय़ा, जाणत्या माणसाला मदतीला घ्या. स्वयंपाकघरामध्ये उकळत्या पाण्याशी काम करायचं असल्याने हाताशी मोठं माणूस हवंच हवं.
सर्वप्रथम कढई किंवा मोठं भांडं तापवायला ठेवा. भांडं तापलं की त्यामध्ये पसरून तेल घाला.
वृत्तपत्रांमध्ये पाऊस अंदमानात केव्हा येणार, केरळात केव्हा दाखल होणार आणि तुमच्या-माझ्या गावात केव्हापर्यंत पोहोचणार याचे अंदाज येऊ लागलेले आहेत.
सर्वप्रथम आंब्याचं किंवा मागल्या लेखात सांगितल्याप्रमाणे केळ्याचं आईस्क्रीम तयार करूनच ठेवा.
साधारणपणे फक्त अंडय़ाच्या या ऑम्लेटमध्ये मी काही धम्माल बदल केले आहेत.
बहुतेकांना पाच अवयव असले तरी काही प्रजातीच्या तारामाशांना तब्बल ५० अवयव देखील असतात.
सी स्लग्सच्या या वैशिष्टय़ामुळेच या प्राण्यांचं निरीक्षण आणि अभ्यास निश्चितच कुतूहलपूर्ण होतो.
पॉलिप्लॅकोफोरान्सना इंग्रजीमध्ये सामान्यपणे कायटॉन्स किंवा सी क्रेडल्स या नावाने ओळखतात.
समुद्री साप प्रामुख्याने किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यामध्ये आढळतात.