निमुळतं शरीर आणि कास्थिल लवचिक सांगाडय़ामुळे शार्क मासे वेगवान असतात.
निमुळतं शरीर आणि कास्थिल लवचिक सांगाडय़ामुळे शार्क मासे वेगवान असतात.
व्हेल शार्क कोमट पाण्याचे प्रदेश पसंत करतात.
आज आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींमधले सर्वात आदिम प्रकारचे मासे आहेत.
देवमाशांना बरेच लोक ‘मासा’ समजतात, मात्र देवमाशांना सस्तन प्राण्यांसारखी फुप्फुसं असतात.
माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुम्ही जगातल्या सात आश्चर्याबद्दल खचितच ऐकलं असेल.
माझ्या वाचक दोस्तांनो, जसजसं आपण ध्रुवांच्या जवळ जाऊ तसतशी थंडी वाढत जाईल.
समुद्रतळातील भेगा-खाचांमधून समुद्राचं खारं पाणी झिरपून समुद्रतळाखालील खोल तप्त खडकांपर्यंत पोहोचतं.
समुद्रात बुडी मारून सागरी जीवन पाहण्याचा आनंद सगळ्यांनाच घेता येईल असं नाही.
खारफुटींना समुद्राच्या पाण्यातून अति प्रमाणात होणाऱ्या मिठाच्या पुरवठय़ाचा सामनादेखील करावा लागतो.
महासागरातील महामार्गाने आता आपल्याला विषुववृत्ताजवळच्या उष्ण भागामध्ये आणलं आहे.
माझ्या छोटय़ा वाचकमित्रांनो, आत्ता कुठे आपण समुद्रातील जीवनाची ओळख करून घेत आहोत.
महासागरातील निर्मितीमध्येदेखील जवळजवळ निम्मा वाटा सूक्ष्मतम् प्लवकांचा असतो.