पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व महासागरातील याच विशाल अशा प्रवाहांमुळे किंवा सरकत्या पट्टय़ामुळे शक्य आहे.
पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व महासागरातील याच विशाल अशा प्रवाहांमुळे किंवा सरकत्या पट्टय़ामुळे शक्य आहे.
माझ्या छोटय़ा दोस्तांनो, आजपासून समुद्राच्या विविध पैलूंच्या शोधसफरीवर निघण्याकरता सज्ज व्हा.
‘हे बघ काका, आमच्या शाळेत किनई आम्ही नॅशनल प्लेज म्हणतो रोज! शाळा सुरू होताना अॅन्थम पण म्हणतो.
अनेकदा बोलताना किंवा लिहिताना आपण असे शब्द सहज वापरतो जे आपल्या पिढीचे असतात.
खूप दिवस हे पुस्तक आमच्या कपाटात पडून होतं. बाबानं वाचलं असावं, मी फक्त चित्रं पाहिली
अकरावीत असताना संध्या मॅडमनी अश्या गोष्टींतूनच तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली.
माझ्या छोटय़ा वाचकांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की मला निसर्गाचं खूप वेड आहे.
माझ्या लहानपणी विविध प्रकारच्या गोष्टीच्या पुस्तकांनी माझ्या घरात ठाण मांडलं होतं.
तुमच्यासारखाच कविता ऐकण्याचा माझाही प्रवास ‘अडगुलं मडगुलं’ सारख्या बडबडगीतांपासूनच सुरू झाला.
बालपणाची आणि तुमच्यासारख्या छोटय़ा दोस्तांची जादूच अशी आहे, की त्यातून अगदी भलेभलेही सुटलेले नाहीत.
या पुस्तकाचा काळ ब्रिटिश इंडियातला. पुस्तकाची सुरुवातच मुळी एका छान प्रवासाने होते.
प्रत्येक वस्तूला एक नाव असतं ही गोष्ट या मुलीला नव्यानेच कळली. त्याच उत्साहात अभ्यासाला सुरुवात झाली.