राष्ट्रवाद आणि समाजवाद यांच्या व्यवहार्य युतीचं प्रतिनिधित्व करणारा हा समाजवादी गट आहे.’’
राष्ट्रवाद आणि समाजवाद यांच्या व्यवहार्य युतीचं प्रतिनिधित्व करणारा हा समाजवादी गट आहे.’’
भांडवली वस्तूंच्या उत्पादनात राज्यसंस्थेचे सहकार्य हवे, मात्र हस्तक्षेप नको; अशी उद्योजकांना अनुकूल भूमिका या योजनेद्वारे मांडण्यात आली.
‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच.