शृंखला नाईक

शृंखला नाईक या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह’ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची (BMM) पदवी घेतली आहे. तसेच ग्राफिक डिझाईन क्षेत्रामधील (Graphic and Web Design) शिक्षणही त्यांनी घेतले आहे. त्यांनी ग्राफिक डिझायनर म्हणूनही ४ वर्ष काम केलं आहे. या क्षेत्रातील एकूण ६ वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्या वेब स्टोरी व फोटो गॅलरी या विभागाशी संबंधित काम पाहतात. शृंखला नाईक यांना तुम्ही इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता किंवा इमेलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या