घरात बसून मनोरंजन कसं करावं ही प्रत्येक नागरिकाची वैयक्तीक बाब आहे. ते सरकार कसं ठरवणार?

भारतातल्या शेतकऱ्यांवरती चांगली मालिका किंवा चित्रपट यायला आपल्याला कदाचित परदेशी निर्मात्यांची वाट बघावी लागेल.