सर्व माणसं एका मुशीतून घडल्यासारखी नाहीत, वेगळी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र विचारक्षमता आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे
सर्व माणसं एका मुशीतून घडल्यासारखी नाहीत, वेगळी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र विचारक्षमता आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे
एखादी शारीरिक कमतरता असेल तर हा सिद्धांत नक्कीच उपयोगाचा आहे.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते.
ज्याला चारचौघांसारखा मेंदू आहे, तो प्रत्येक जण बुद्धी वापरतो. प्रत्येक काम हे सर्व वयात बुद्धीचा वापर करूनच केलं जातं.
बुद्धी मोजण्यासाठी जी चाचणी करतात त्याला सोप्या भाषेत आपण आय.क्यू. टेस्ट म्हणतो
शाळेत असताना गणितात मार खाणारे मोठं झाल्यावर गणित वापरल्याशिवायही यशस्वी झालेले आहेत
बुद्धीचा खरा अर्थ समजला तर त्यांच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, याकडे नीट लक्ष पुरवता येतं.
आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं.
आपल्याच तर मेंदूत- आपल्या अगदी जवळ याची रसायनं आहेत.
आपण कधीच इतरांसारखे हुशार होऊ शकत नाही. आपण हुशार असतो तर आई-बाबांना आवडलो असतो.
कोणत्याही इयत्तेमध्ये असली तरीसुद्धा मुलं जर एखादा मदानी खेळ खेळत असतील किंवा नृत्याच्या क्लासला जात असतील तर ते उपक्रम चालू…
ज्या वेळेस मुलांना आपण केलेल्या अभ्यासातून आनंद मिळेल, त्या वेळेला त्यांचा हा प्रवास अधिक आनंददायी होईल.