आपण काय साठवतो, कसं साठवतो, हे सगळं फक्त आपल्यावरच अवलंबून असतं.
आपण काय साठवतो, कसं साठवतो, हे सगळं फक्त आपल्यावरच अवलंबून असतं.
ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करूनही कंटाळा, थकवा येतो. याचीही अनेक कारणं आहेत.
मोठा तोंडातही न जाणारा चेंडू चाखून-चाटून बघण्याची त्यांची धडपड आपण अनेकदा बघितली असेल.
जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत आपण घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतो.