केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो.
केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो.
काही माणसं स्वत:च्या दु:खाचे कढही आतल्या आत जिरवतात आणि दुसऱ्यांच्या दु:खातही तटस्थ राहतात.
वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बघायला काहीच हरकत नसते. कारण त्यातून नव्या गोष्टी समजत जाण्याची शक्यता फारच असते
इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात.
वास्तविक मोठय़ा कुटुंबात राहणाऱ्या माणसांच्या मनातही एकाकी भाव असू शकतो
लहानपणी मिळालेल्या अनुभवांनी लुई ब्रेल यांना योग्य दिशा दाखवली
आजकाल यालाच ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. अशी ‘ सॉफ्ट स्किल्स’ शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
एक साधंसं हास्य माणसाला खूप काही देतं. आपण हसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण जातो.
आपल्या लक्षात आलं की, आपल्या हातून काही तरी चूक झालेली आहे, तर आपण स्वत:च कबूल करून टाकणं जास्त योग्य असतं.
स्वत:ला काय आवडतं, काय चांगलं जमतं, हे माहीत नसणारी बरीच माणसं असतात.
न्यूरॉन्सच्या जोडण्या झालेल्या असतील तर त्या काही प्रमाणात मदत करतील; पण नव्यानं प्रयत्न करावेच लागतील
भावनांचं केंद्र असलेली लिंबिक सिस्टम अतिशय प्रगत अवस्थेत माणसाकडेच आहे.