सहमती सोपी असते. त्यापेक्षा मतभेदांसाठी मेंदूला जास्त शक्ती खर्च करावी लागते
सहमती सोपी असते. त्यापेक्षा मतभेदांसाठी मेंदूला जास्त शक्ती खर्च करावी लागते
कधी संपूर्ण थकलेल्या माणसावर अचानक कोणाला तरी रुग्णालयात नेण्याची जबाबदारी येते.
खूप जास्त काम करणाऱ्या बाबांना वाटतं की, आपण मुलांना रोज वेळ देऊ शकत नाही,
मतभेदांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या गोष्टी सकारात्मक पद्धतीनं हाताळायला हव्यात.
अनेक जण त्यांच्या छोटय़ांचा प्रत्येक क्षण अक्षरश: वापरतात. त्यांच्या प्रत्येक क्षणाचा वापर केला जातो.
वेगवेगळ्या भाषांचं वातावरण समाजातून अनौपचारिकरीत्या मिळत असतं.
शब्दच ओळखला गेला नाही, तर अर्थ लावण्यात चूक होते.
बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.
पसा आणि आरोग्य असलं की आपण समृद्ध असतो, असं म्हणायला हरकत नाही.
मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं.
मुलांना लहानपणापासून- म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं का आहे, हे सांगणारी ही गोष्ट.
मानवाच्या मेंदूमध्ये भाषेला विशिष्ट स्थान आहे. अतिशय गुंतागुंतीची अशी भाषा माणूस वापरतो.