वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही.
वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही.
स्वत:चं आरोग्य, आहार, व्यायाम, आचार-विचार या सर्व बाबतींत अशी माणसं संतुलित असतात.
ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांमधून मेंदूवर सतत कोणती ना कोणती तरी माहिती येत असते.
योग्य त्या मार्गानं सर्व प्रयत्न करणे हे या माणसांचं वैशिष्टय़ असतं.
जास्त विचार करणं, त्याच त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहणं याची खूप जणांना सवय झालेली असते.
एका प्रमाणापर्यंत काळजी करणं हा प्रेमभावनेचा एक भाग आहे
‘व्यसन’बद्दल बोलायचं, तर मुलग्यांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे; पण त्याचबरोबर मुलींमधल्या व्यसनाचं प्रमाणही वाढलं आहे
वय वर्ष सोळाचे मित्रमैत्रिणी जे आणि जसं ठरवतील, तशीच मुलं-मुली वागत असतात.
काय बोलायचं आहे, हे माहीत आहे; पण शब्दांची योग्य क्रमाने जुळवाजुळवी होत नाही.
आपल्या एकूण शरीराच्या वजनाच्या तुलनेत मानवी मेंदूचं वजन हे केवळ दोन टक्के आहे.
एखादी चांगली सवय म्हणजे योग्य पद्धतीनं घडलेले न्यूरॉन्सचं कनेक्शन.
दुसऱ्या माणसांच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि वाटेल त्यावर टीका करणं हा मनुष्यस्वभाव आहे.