आईबाबा जोरजोरात रागावतात, ओरडतात ही गोष्ट वेगळी, पण मुलांनी रागावलेलं, ओरडलेलं चालत नाही.
आईबाबा जोरजोरात रागावतात, ओरडतात ही गोष्ट वेगळी, पण मुलांनी रागावलेलं, ओरडलेलं चालत नाही.
परिणाम – विचार आणि कृती यावर परिणाम अवलंबून असतो
असा वर्तनदोष (डिसऑर्डर) जर झाला असेल, तर ही मुलं शांत झोपत नाहीत. त्यांच्यात चिंता दिसून येते.
भूतकाळातल्या वाईट आठवणी आठवून काही जण आज आनंदात राहत नाहीत.
विविध अवयवांमध्ये देवाणघेवाण चालू असते. आणि त्यातूनच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं.
विनोबा म्हणतात, आपलं पूर्ण शिक्षण हे पूर्णाकडून पूर्णाकडे असंच असतं. एका पूर्ण अवस्थेकडून दुसऱ्या पूर्ण अवस्थेकडे.
व्यावहारिक पातळीवर आपण आपल्या मेंदूचाच वापर दिवसरात्र आपल्या कामांसाठी करत असतो.
कधीकधी हा आवश्यक ताण हाताबाहेर जातो. याची लक्षणं शरीरात कुठे ना कुठे नक्कीच जाणवतात.
वास्तविक शिक्षण घेत असताना, कोणत्या तरी कारणाने जीव संपवण्याचा निर्णय घ्यावा, हा खरं तर संपूर्ण व्ययस्थेलाच काळिमा आहे
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात, पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच.
आधुनिक घरांमध्ये बाळाचं संगोपन दोघांनी करायचं असंच ठरवायला हवं.
एकदा का अभ्यासाची पद्धत त्यांना सापडली, की अभ्यासाचा लवकर कंटाळा येणार नाही.