कोकम घालून शेवटी मीठ घाला आणि १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा.
ही आमटी जेवढी मुरेल तेवढी उत्कृष्ट लागते. कैरीचे प्रमाण तिच्या आंबटपणानुसार ठरवा.
अर्ध्या मिरच्या घेऊन ओलं खोबरं, हळद, धणे मिरी आणि आले हे सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या.
सारस्वत समाजात पुरणपोळी खोबऱ्याची करतात.
भाजलेल्या सुक्या मिरच्या, मोहरी, ओलं खोबरं, मीठ, गूळ, हे सर्व व्यवस्थित वाटून घ्या.
कोनफळ (जांभळा कंद, तो नसल्यास सुरण), बटाटा आवडीप्रमाणे, कारली छोटी हवीत
मूग आणि काजू थोडे बोटचेपे शिजवून घ्या. शिजताना त्यात हळद घाला.
कांचीपुरम इडली माहीत असेलच. ही उंडी त्यासारखीच पण न आंबवता केलेली आणि झटपट होणारी.
शुभा प्रभू-साटम दोडाक म्हणजे रव्याचा डोसा. पण हा डोसा जरासा जाड असतो. रवा डोशासारखा कुरकुरीत पातळ नसतो. साहित्य रवा, (बारीक…
जाड तांदूळ (उकडा नाही) दोन वाटय़ा, उडीद डाळ एक वाटी, चणा डाळ अर्धा वाटी
इडलीच्या पिठात पालकाचे वाटण, मीठ आणि किंचित साखर घालावी आणि नेहमीप्रमाणे इडल्या कराव्यात.
बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.