मैदा आणि पाणी यांची पेस्ट करून घ्यावी. पोळीचे दोन भाग करावेत.
मैदा आणि पाणी यांची पेस्ट करून घ्यावी. पोळीचे दोन भाग करावेत.
सर्वात आधी फोडणीचे साहित्य वापरून कढईत दणदणीत फोडणी करावी.
आता या मिश्रणात भेळेची हिरवी चटणी, गूळ-खजुराची चटणी, चाट मसाला मिसळा.
पोळीचे तुकडे करून त्याचा जाडसर भुगा करून घ्या. त्यात बटाटा, पोहे, सोया खिमा घालून भिजवा.
पोळीचे तुकडे करून त्याचा जाडसर भुगा करून घ्या. त्यात बटाटा, पोहे, सोया खिमा घालून भिजवा.
पूर्ण भारतभर हा पदार्थ होतो. नावं वेगवेगळी असू शकतात पण कृती एकच.
सफरचंदाच्या आडव्या गोल चकत्या करा. मधला बी असलेला भाग हलक्या हाताने पोखरून घ्यावा.
गूळ विरघळवून मात्र घ्यावा. वाटल्यास दह्य़ात गूळ आधीच भिजत घालावा.
जाडा रवा १ वाटी, आंबट दही दोन चमचे, मीठ, साखर. हे अगदी बेसिक साहित्य झाले.