इडलीसारखाच एक वेगळा आणि सोप्पा प्रकार इडली ढोकळा.
सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाचे चपटे गोळे करून ते तळावे.
तिन्ही पिठे व्यवस्थित एकत्र करून घ्यावीत. सरसरीत मिश्रण होईल इतपत पाणी घालावे.
उरलेल्या किंवा रात्रीच्या शिळ्या भाज्या खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो.
कोबी, सिमला मिरचीऐवजी आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालता येतील.
या पाककृतीत घरातले उरलेले चीज, पनीरसुद्धा खपून जाईल.
उत्तप्प्यांऐवजी तुम्हाला याच मिश्रणाचे आप्पेही करता येतील.
गरमागरम ऐवजी थंडगार पदार्थाचा मोसम सुरू होणार.