तुमची मुलं काय आणि किती पाहतात? फ्रीमियम स्टोरी
‘सोशल मीडिया’ आणि मुलं हा विषय सध्या सगळ्याच घरांमध्ये चर्चिला जातोय. त्यातून निर्माण होणारे, झालेले प्रश्न, मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाइम’…
‘सोशल मीडिया’ आणि मुलं हा विषय सध्या सगळ्याच घरांमध्ये चर्चिला जातोय. त्यातून निर्माण होणारे, झालेले प्रश्न, मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाइम’…
कसोटीचे प्रसंग येत राहतात आणि माणूस म्हणून त्यातून शिकण्याची, वाढण्याची संधी सोडायची नसते.
मी लहान होते तेव्हा माझ्या घरापुढे मोठं अंगण होतं.. अंगण म्हणजे मोकळी जागा.
अनेक विषयांप्रमाणेच ‘कला’ ही आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे.
गावाकडे जातानाचा प्रवासही हवाहवासा असायचा आणि रेल्वे किंवा बसमधली ती ‘खिडकीची जागा.’
मातीचा गंध मोहवतो, तसंच ते आभाळही उडण्यासाठी खुणावत असतं आणि आपण उडतोही- तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विमानात बसून.