समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती
समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती
मदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख.
प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सामान्य माणसांना आहे.
या बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा.
लीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे
राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास १०३३ या देश पातळीवरच्या हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधायचा.